मराठा साम्राज्याचे पराक्रमी सेनापती वीर चिमाजी अप्पा पेशवे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏
देव, देश आणि धर्मासाठी जीवन समर्पित केलेल्या चिमाजी अप्पा यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त केली. वसईची लढाई जिंकून पोर्तुगीजांचे महत्त्व कमी करत आत्ताच्या मुंबईवर त्यांनी आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली.
#चिमाजी_अप्पा #पुण्यतिथी #स्मृतिदिन #विनम्र #अभिवादन
#ChimajiAppa #Punyatithi #Smrutidin #Vinamra #Abhiwadan
#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट


