ShareChat
click to see wallet page
search
➿➿➿➿☄️🔸☄️➿➿➿➿ *🙏आभारीय मनोगत🙏* ➿➿➿➿☄️🔸☄️➿➿➿➿ *🥰आज तब्बल एक वर्षांच्या दीर्घ काळानंतर माझ्या चित्र चारोळीला सर्वोत्कृष्ट रचनेचा मान मिळाला. मराठीचे शिलेदार समुह या कुटुंबाने केलेलं कौतुक माझ्या साठी सुवर्ण संधीच आहे... या सन्मानाबद्दल मी समूहाचे आधारवड ,मुख्य प्रशासक, सन्माननीय राहुल दादा व सन्माननीय सविता ताई यांचे मनापासून आभार मानते ☺️👏🏻.* *"मराठीचे शिलेदार " समूहाच्या या व्यासपीठाने मला आणि माझ्या रचनेला कायमच बळ दिलं आहे . माझ्या सारख्या नवख्या हातांना संधी आणि प्रोत्साहन देणारी हे एक उर्जा स्थान आहे...कित्येकांच्या प्रेरणेला जाग केलं आणि लिहिण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले...इथेच तर शब्दांचा खजिना गवसला....आणि लिहित्या हातांना आत्मविश्वासाची लेखणी मिळाली..आणि लिहिते झाले.. आजचा विषय तसा घडलेल्या घटनेला साजेसे होते.... पटकन मनाला सुचलेली कल्पना लिहून मोकळी झाले... आणि बघते तर काय आज "दादांचा मॅसेज तुमचा फोटो पाठवा..." दादांच्या मॅसेजची आतुरतेने वाट बघत असते...आणि तब्बल एक वर्षानंतर तो दिवस उजाडला....करिता मी मराठीचे शिलेदार समुहाचे आधारस्तंभ असलेल्या आदरणीय राहुल दादा यांचे हृदयस्थ आभार मानते.....👏🏻खरच आज या कुटुंबाने केलेला सन्मान माझ्यासाठी स्वर्ग सुखच जणू.... तसेच या समुहातील सन्मानित सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे मनापासून आभार मानते.... धन्यवाद...👏🏻* ➿➿➿➿☄️🔸☄️➿➿➿➿ *✍🏼सारिका डी गेडाम, चंद्रपूर* *सदस्या मराठीचे शिलेदार समुह* https://x.com/i/status/2016920924323528923 ➿➿➿➿☄️🔸☄️➿➿➿➿ #✍🏽 माझ्या लेखणीतून #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📝कविता / शायरी/ चारोळी #ताजी बातमीं #आजची ताजी बातमी