ShareChat
click to see wallet page
search
https://epaper.pudhari.news/articledetails/Mumbai/PUDHARI_MUM/page/12/article/PUDHARI_MUM_20260126_12_5/zoom #⚕️आरोग्य
⚕️आरोग्य - नाश्त्यामध्ये हवेत `हे ' ४ प्रकारचे डोसे वजन कमी करण्यास आणि स्नायू कमावण्यास ٤؟٩ मदत भारतीय आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण अनेकदा कमी असते. दिवसभरात फक्त एक वाटी वरण पिण्याने शरीराची  प्रथिनांची गरज पूर्ण होत नाही॰. त्यामुळे प्रत्येक जेवणात प्रथिनांचा समावेश करणे आवश्यक आहे सकाळच्या नाश्त्यात भरपूर प्रथिने असल्यास  दिवसभर उत्साही राहता  तुम्ही होते आणि वजन कमी करण्यासही मदत स्नायूंची दुरुस्ती पर्याय ठरू होते. यासाठी काही खास ` प्रोटीन डोसा  उत्तम হকনান मिक्स डाळ डोसा पारंपरिक तांदळाच्या डोशाच्या  বুলনন . यामध्ये तूर,  मिक्स डाळ डोसा हा प्रथिनांचा खजिना आहे चणा , मूंग आणि उडीद डाळीचे मिश्रण वापरले जाते. सर्व डाळी समप्रमाणात घेऊन ४ ५ तास भिजवा . त्यात आले कृती  हिरवी मिरची आणि हिंग घालून घट्ट पीठ वाटून घ्या. फायदा : हा डोसा फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटस्नी समृद्ध असतो , ज्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही , मोड आलेल्या मुगाचा डोसा मोड आलेले मूग आरोग्यासाठी वरदान मानले जातात. यामध्ये सामान्य डाळोपेक्षा व्हिटॅमिन- सी आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. कृती : मोड आलेले मूग थोडे जिरे आणि हिरव्या मिरचीसोबत वाटून डोसा कुरकुरीत होण्यासाठी यात थोडे तांदळाचे पीठ घालू शकता . घ्याः फायदा : जे लोक लो-कॅलरी आणि हाय - प्रोटीन डाएटवर आहेत़ , त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे पनीर स्टफ्ड डोसा : शाकाहारो लोकांसाठी पनीर हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. जर तुम्हाला साधा डोसा अधिक पौष्टिक बनवायचा असेल. तर पनोर स्टफिंग वापरा . डोशाचे पीठ तव्यावर पसरवा आणि मधोमध किसलेले पनीर , कृती  बारोक चिरलेला कांदा . टोमॅटो आणि चाट मसाला भरा. फायदा : पनीरमधील कॅल्शियम आणि प्रोटीन हाडे मजबूत करण्यास मदत करतात चण्यांचा डोसा : काळे चणे लोह कlळया आणि प्लांट - बेस्ड प्रोटीनचा उत्तम स्रोत आहेत. हा डोसा दिसायला थोडा गडद रंगाचा असतो चवीला अप्रतिम लागतो . ரI सकाळी त्याचे पीठ तयार करा . { भिजवून कृती काळे चण सात्रभर अधिक पौष्टिकतेसाठी यात बारीक चिरलेली पालक टाकू शकता. फायदा : अनिमियाचा त्रास असलेल्या लोकांसाठी हा डोसा अत्यंत फायदेशोर आहे. नाश्त्यात ` प्रोटीन डोसा ' खाण्याचे फायदे स्नायूंची बांधणी : प्रथिनांमुळे स्नायूंचा विकास होतो. मेटाबॉलिजम [ प्रथिनांचा नाश्ता चयापचय क्रिया वेगवान నగాా करतो , ज्यामुळे चरबी ( फॅट ) जाळण्यास मदत होते. शुगर कंट्रोल डाळींचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो , त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही . नाश्त्यामध्ये हवेत `हे ' ४ प्रकारचे डोसे वजन कमी करण्यास आणि स्नायू कमावण्यास ٤؟٩ मदत भारतीय आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण अनेकदा कमी असते. दिवसभरात फक्त एक वाटी वरण पिण्याने शरीराची  प्रथिनांची गरज पूर्ण होत नाही॰. त्यामुळे प्रत्येक जेवणात प्रथिनांचा समावेश करणे आवश्यक आहे सकाळच्या नाश्त्यात भरपूर प्रथिने असल्यास  दिवसभर उत्साही राहता  तुम्ही होते आणि वजन कमी करण्यासही मदत स्नायूंची दुरुस्ती पर्याय ठरू होते. यासाठी काही खास ` प्रोटीन डोसा  उत्तम হকনান मिक्स डाळ डोसा पारंपरिक तांदळाच्या डोशाच्या  বুলনন . यामध्ये तूर,  मिक्स डाळ डोसा हा प्रथिनांचा खजिना आहे चणा , मूंग आणि उडीद डाळीचे मिश्रण वापरले जाते. सर्व डाळी समप्रमाणात घेऊन ४ ५ तास भिजवा . त्यात आले कृती  हिरवी मिरची आणि हिंग घालून घट्ट पीठ वाटून घ्या. फायदा : हा डोसा फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटस्नी समृद्ध असतो , ज्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही , मोड आलेल्या मुगाचा डोसा मोड आलेले मूग आरोग्यासाठी वरदान मानले जातात. यामध्ये सामान्य डाळोपेक्षा व्हिटॅमिन- सी आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. कृती : मोड आलेले मूग थोडे जिरे आणि हिरव्या मिरचीसोबत वाटून डोसा कुरकुरीत होण्यासाठी यात थोडे तांदळाचे पीठ घालू शकता . घ्याः फायदा : जे लोक लो-कॅलरी आणि हाय - प्रोटीन डाएटवर आहेत़ , त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे पनीर स्टफ्ड डोसा : शाकाहारो लोकांसाठी पनीर हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. जर तुम्हाला साधा डोसा अधिक पौष्टिक बनवायचा असेल. तर पनोर स्टफिंग वापरा . डोशाचे पीठ तव्यावर पसरवा आणि मधोमध किसलेले पनीर , कृती  बारोक चिरलेला कांदा . टोमॅटो आणि चाट मसाला भरा. फायदा : पनीरमधील कॅल्शियम आणि प्रोटीन हाडे मजबूत करण्यास मदत करतात चण्यांचा डोसा : काळे चणे लोह कlळया आणि प्लांट - बेस्ड प्रोटीनचा उत्तम स्रोत आहेत. हा डोसा दिसायला थोडा गडद रंगाचा असतो चवीला अप्रतिम लागतो . ரI सकाळी त्याचे पीठ तयार करा . { भिजवून कृती काळे चण सात्रभर अधिक पौष्टिकतेसाठी यात बारीक चिरलेली पालक टाकू शकता. फायदा : अनिमियाचा त्रास असलेल्या लोकांसाठी हा डोसा अत्यंत फायदेशोर आहे. नाश्त्यात ` प्रोटीन डोसा ' खाण्याचे फायदे स्नायूंची बांधणी : प्रथिनांमुळे स्नायूंचा विकास होतो. मेटाबॉलिजम [ प्रथिनांचा नाश्ता चयापचय क्रिया वेगवान నగాా करतो , ज्यामुळे चरबी ( फॅट ) जाळण्यास मदत होते. शुगर कंट्रोल डाळींचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो , त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही . - ShareChat