ShareChat
click to see wallet page
search
#⚡व्हायरल जोक्स😂 #👌टॉप 100 जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂 #🤘टाईमपास😝 #Time Pass 😝😁
⚡व्हायरल जोक्स😂 - मित्रांनो. . ! कधीही कोणाची हाय घेवू नये. परवा सकाळी शेजारीण 'हाय' बोलली. आणि मी घेतली. बायकोनं बघितलं. गेल्या 3 दिवसांपासून ढाब्यावरच जेवतोय. मित्रांनो. . ! कधीही कोणाची हाय घेवू नये. परवा सकाळी शेजारीण 'हाय' बोलली. आणि मी घेतली. बायकोनं बघितलं. गेल्या 3 दिवसांपासून ढाब्यावरच जेवतोय. - ShareChat