ShareChat
click to see wallet page
search
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - पात्रता नसलेली लोकं ज्या वेळेस आपल्यावर निंदा करतात तेव्हा हाताश होऊनका.. तुकोबाराय म्हणतात, ढेकणाशी बाज घर! उतार चढ केवढे! ढेकणाला पलंगच आपल्या किल्ल्याप्रमाणे वाटत असतो॰ दिवसभरतो त्यातच चढ उतार करण्यात मग्न असतो अश्या ढेकणाप्रमाणे लोकांकडे बुद्धीच्या  आयुष्य जगणाऱ्या सडक्या जास्त लक्ष देऊनका ..! सुनिल जी गबई पात्रता नसलेली लोकं ज्या वेळेस आपल्यावर निंदा करतात तेव्हा हाताश होऊनका.. तुकोबाराय म्हणतात, ढेकणाशी बाज घर! उतार चढ केवढे! ढेकणाला पलंगच आपल्या किल्ल्याप्रमाणे वाटत असतो॰ दिवसभरतो त्यातच चढ उतार करण्यात मग्न असतो अश्या ढेकणाप्रमाणे लोकांकडे बुद्धीच्या  आयुष्य जगणाऱ्या सडक्या जास्त लक्ष देऊनका ..! सुनिल जी गबई - ShareChat