ShareChat
click to see wallet page
search
*🌲🌲🙏 शुभ सकाळ 🙏 🌲🌲* *आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावचं लागते कारण,आयुष्यात चुकीपेक्षा "व्यक्ती" जास्त महत्त्वाची असते.* *मन समाधानी असेल तर स्वत:ला आनंदी ठेवणं खूप सोपी गोष्ट आहे.* *कधी कोणाला कमी समजू नका, ५ रुपयांचा पेनसुद्धा ५ कोटी रुपयांच्या चेकवर सही करण्यासाठी आवश्यक असतो..* *…* 🌲🌲🙏 शुभ दिवसांच्या शुभेच्छा 🙏🌲🌲 #🙏प्रेरणादायक / सुविचार