ShareChat
click to see wallet page
search
#एक like तर बनतोच ना .. 👍
एक like तर बनतोच ना .. 👍 - वसठ aಸ uptci परिवहन महाराष्ट्र राज्य    < महाराष्ट्र राज्य परिवहन गहामंडळाचे घड्याळ (वेळ ) २४ तासाची असते , am / pm नसते. महिलांना आरक्षण करताना सर्व बसेसमध्ये ५० % सूट आहे॰ त्यासाठी आधारकार्ड घेऊन येणे (मुळ प्रत ) ज्येष्ठ नागरिक व अमृत नागरिक यांना आरक्षण करताना आधारकार्ड घेऊन येणे ( मूळ प्रत ) महाराष्ट्र शासनाने ज्या प्रवाशांना सवलत दिलेल्या आहेत अशा प्रवाशांनी आधारकार्ड (मूळ प्रत ) आणणे गरजेचे आहे॰ आरक्षण केल्यानंतर प्रवाशांनी प्रवासाची तारीख , वेळ व पैसे तपासून घेणे॰ नंतर कोणतीही तक्रार चालणार नाही॰ तारीख व वेळ चुकल्यास त्याला स्वतःआरक्षण धारक जबाबदार असेल॰ याची कृपया नोंद घ्यावी . " वसठ aಸ uptci परिवहन महाराष्ट्र राज्य    < महाराष्ट्र राज्य परिवहन गहामंडळाचे घड्याळ (वेळ ) २४ तासाची असते , am / pm नसते. महिलांना आरक्षण करताना सर्व बसेसमध्ये ५० % सूट आहे॰ त्यासाठी आधारकार्ड घेऊन येणे (मुळ प्रत ) ज्येष्ठ नागरिक व अमृत नागरिक यांना आरक्षण करताना आधारकार्ड घेऊन येणे ( मूळ प्रत ) महाराष्ट्र शासनाने ज्या प्रवाशांना सवलत दिलेल्या आहेत अशा प्रवाशांनी आधारकार्ड (मूळ प्रत ) आणणे गरजेचे आहे॰ आरक्षण केल्यानंतर प्रवाशांनी प्रवासाची तारीख , वेळ व पैसे तपासून घेणे॰ नंतर कोणतीही तक्रार चालणार नाही॰ तारीख व वेळ चुकल्यास त्याला स्वतःआरक्षण धारक जबाबदार असेल॰ याची कृपया नोंद घ्यावी . - ShareChat