*🙏🏵️‼️श्री स्वामी समर्थ‼️🏵️🙏*
*🌹#सबसे बडा गुरू, गुरू से बडा गुरू का ध्यास.*
*🌹#गुरूंचा ध्यास म्हणजे गुरूंच्या कार्याचा ध्यास.*
*👉#जी व्यक्ती स्वतःचा संसार, स्वतःची नोकरी आणि स्वतःचा व्यवसाय सांभाळून गुरूंच कार्य करेल त्यांना आयुष्यात कधीच अपयश येणार नाही.* #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री स्वामी समर्थ📿 #✍️सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐


