
कृपासिंधु
@kurpasindu
वाहिला हा देह "श्री स्वामींच्या" सेवा-कार्यासाठी
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏 प्रेरणादायक बॅनर स्वामी समर्थ*
*आयुष्यात जिथे आपला स्वार्थ संपतो
तिथूनच आपली इमानदारी आणि माणुसकी चालू होते. एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किंमतीची जाणीव होत नाही. सकाळच्या शुभेच्छा ही केवळ परंपराच नाही तर आपलेपणाची भावना देखील आहे जेणेकरून नाती जिवंत राहतील आणि आठवणही कायम राहतील.*
*शुभ सकाळ*
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #✍️सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार श्री स्वामी समर्थ गुरूमाऊली 🙏🌳
🌺🙏आज #खंडेंनवमी आहे. औद्योगिक नवरात्र.🔷🙏
🙏🏼 आज #दिंडोरीप्रणित #गायत्री माता उत्सव आहे ♦️
🌹#चौसष्ट प्रकारचे फायदे लाभ देणारे एकमेव स्तोत्र‼️
🌹🌳 #गायत्री सहस्त्रनाम स्तोत्र 🌳🌹
‼️ #अत्यंत महाशक्तिमान चारही पुरुषार्थदायक स्तोत्र‼️
🍀‼️ आज #गायत्री माता उत्सव निमित्ताने ‼️☘️
🌺🕉️ श्री स्वामी माऊली गुरुमाउली आपल्या अमृततुल्य हितगुज मार्गदर्शनामध्ये नेहमी सांगतात की जो कुणी सेवेकरी रोज एक वेळेस या दिव्य अद्भुत अशा गायत्री सहस्त्रानाम स्तोत्राचे वाचन मनन चिंतन पठण करेल त्यास श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गायत्री माता यांची पूर्ण कृपा लाभून तहहयात सर्व प्रकारचे सुख यश मिळत राहते. त्या व्यक्तीस कधीही कुठेही समस्या विचारण्याची गरज राहत नाही.
🌹☘️ #गेली सत्तर वर्षे कार्यरत असणाऱ्या या दिंडोरीप्रणित सेवा मार्गाची मूळ देवताच श्री गायत्री माता आहे. या मार्गाचे मूळ संस्थापक ब्र.भू. सदगुरू श्री #नारायणदासजी पिठले महाराजांनी तब्बल 72 वर्षे गायत्री मातेची सेवा साधना व तपश्चर्या करून तिला प्रसन्न करून घेतले होते.
🌹‼️ या #गायत्री मंत्र व #यासहस्त्रनाम स्तोत्र पठणाने खालील फायदे होतात. लाभ होतात. अनेक सिद्धी प्राप्त होतात.अनेक प्रश्न तात्काळ सुटतात. लक्ष्मी प्रसन्न होते.
🌳🌹 1) #सर्व प्रकारची भौतिक - ऐहिक संकटे अडचणी ,दुःख यांचे तात्काळ निवारण होते.
🌳🌹 2) #काळावरही विजय मिळवून मृत्यूभय दूर होऊन विषारी व हिंस्त्र जनावरांपासून संरक्षण होते.
🌳🌹 3) #घर नेहमी धन धान्यांनी भरलेले राहून समृद्धी नांदते. त्याचे कुणीही अनिष्ट करूच शकत नाही.
🌳🌹 4) #त्यास कधीही अकाली मृत्यू येत नाही. आर्थिक भरभराट राहते.
🌳🌹 5) #शिक्षण रोजगार व सर्व प्रकारचे दुःखपीडा त्रास प्रश्न या समस्यांचे त्वरीत निवारण होते.
🌳🌹 6) #विवाह जमत नसल्यास हे स्तोत्र महामृत्युंजय मंत्र किंवा विवाह मंत्र संपूटीत लावून 40 दिवस श्रद्धेने म्हटल्यास विवाह तर लगेच तात्काळ जमतातच जमतात त्याच बरोबर लक्ष्मीही प्रसन्न होते. सोबत गायत्री मंत्र जप रोज 10 माळा जप करावाच लागतो.अत्यंत प्रखर व 10000 % यश देणारी ही सेवा आहे.
🌳🌹 7) #यास्तोत्र पठणाने व गायत्री मंत्र जपाने सर्व प्रकारची व्यसने सुटतात. व्यक्ती सत्वनिष्ठ सदाचारी सात्विक बनते. मनात सतत सकारात्मक विचार येतात व वाईट विकारांपासून मुक्तता होते. यश मिळते.
🌳🌹 8) #सर्व अनैतिक प्रवृत्ती व कुबुद्धीचा नाश होऊन सर्व अन्यायाचे निवारण होते. सर्व असाध्य व दु:साध्य रोग व्याधी पीडा यांचे निवारण होते. आरोग्य लाभते.शारीरीक व मानसीक दुर्लबतेचे निवारण होते.
🌳🌹 9) #अक्षरशः हातावरच्या रेषाही बदलतात. ज्यास भाग्यरेषा म्हणतात. अशुभ चिन्हे जाऊन त्याठिकाणी शुभ चिन्हे रेषा निर्माण होतात.सर्व प्रकारच्या शापातून मुक्तता होऊन संतती प्राप्ती होते. जर त्यात अडथळे येत असतील तर ते दूर होतात.
🌳🌹 10) हे #सहस्त्रनाम स्तोत्र व गायत्री मंत्र बुद्धी देते, यश देते, सन्मान मिळतो, विजय मिळतो, शत्रूनाश होतो, परीक्षेत उज्वल यश मिळते, कोर्ट खटल्यात यश मिळते, व्यवसायात शत्रू समोर टिकत नाही.
🌳🌹11) #थोडक्यात म्हणजे गायत्री साधना प्रारब्धावरही मात करते. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व शक्तीचा विकास होऊन बौद्धिक शक्ती चैतन्यशील होते. बौद्धिक प्रगती नसणाऱ्या विध्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेत वाढ होते व Intelligent quotient म्हणजे बुद्ध्यांक आश्चर्यकारकपणे वाढलेला दिसतो. तेज वाढते. अडखळत चाचरत बोलणाऱ्या लोकांना स्पष्टपणे बोलता येते.
🌳🌹 #महत्वाची सूचना :---- हा पोस्ट मधील गायत्री सहस्त्रनामस्तोत्र ग्रंथ फक्त सर्व दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातच मिळतो.
🌹 #संकलन /लेखन:-- श्री अनिल आंबेगावकर 🌹
🌹सेवेकरी पुणे.9730046263 अँडमीन🔷
🌳🌹 #संदर्भ व स्रोत:-- दिंडोरीप्रणित मार्गातील श्री गायत्री सहस्त्रनाम स्तोत्र ग्रंथ.🌳🌹
🙏🌺श्री स्वामी गुरूमाऊली चरणार्पणमस्तू 🌳🙏
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री स्वामी समर्थ📿 हे सर्वांचेच असते व प्रत्येकला भोगावेच लागते मग...प्रारब्ध हसत हसत स्वीकारा .....कारण ते मलाच ते भोगायच आहे.....आणि हेच सत्य आहे!
आपण जे काही देवाच म्हणून करीत असतो त्यात दररोज ची पूजाअर्चा, पारायण नामजप, भजन कीर्तन , प्रवचन अस अजून बरच काही व हे सुद्धा करण्या मागे अशी इच्छा असते की , मला कुठल्याही प्रकारचे दुःख होऊ नये.
मला भौतिक सर्वे गोष्टी मिळाव्यात ,पैसा अडका, मान पान, माझ्यावर परमेशवरने कुठलीच संकट आणू नये, मला नेहमी सुखात ठेवावे.
हीच अपेक्षा असते,पण आपल्या प्रारब्ध कर्मा नुसार दुःख हे येतच, त्यावेळी मग ईश्वरा विषयीच मनात विकल्प येतो, माणुस म्हणतो एवढं मी देवाचं करतो तरी माझ्यावर संकट का आली.
परमेश्वर कधीच कुणावर संकट आणीत नसतो , कुणालाही त्रास देत नसतो,कुणाचंही वाईट करीत नसतो. परमेश्वराची सातत्याने निरपेक्ष उपासना करा .किंबहुना आपण त्याचे अनुसंधानात राहा..परमेश्वराचे अभिवचन..योगक्षेम वाहम्याहं..
जो त्याच्या जवळ गेला त्याला त्याच्या सारख करतो म्हणजे , *ईश्वर कसा आनंदी आहे,तो आपल्या भक्ताला फक्त आनंद देत असतो . बाकी काही देत नसतो.
आपल्या जीवनात जे काही चांगलं वाईट घडत असते त्याला फक्त आपण जबाबदार असतो दुसरा कोणीही नाही .आपले कर्मच याला जबाबदार आहे हेथां समजा.
आधी ह्या सत्याचा स्वीकार करा.चांगलेच वागा इतरांना मदत करा.आपले दुःख सांगण्यापेक्षा इतरांचे दुःख समजून घ्या.
मान्य करा व त्याला सामोर जा.
ते प्रारब्ध हसत हसत स्वीकारा ,कारण ते मला भोगायच आहे. आणि हे सत्य आहे , म्हणून कधीही दुसऱ्याला दोष देऊ नका.सद्गुरू आपले कल्याण करणार हा दृढ विश्वास ठेवा.🙏🙏💐
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार स्वामी समर्थ महाराज‼️👣꧂❀━┉┈*
*┈┅━❀꧁🕉️꧂❀━┉┈*
*‼️श्री स्वामी समर्थ महाराज‼️म्हणतात माझे निष्पाप "भक्त" आणि मी "भिन्न" नाही म्हणूनच‼️श्री अक्कलकोट‼️माझ्या भक्तांचे "हृदय" आणि त्यांचे हृदय म्हणजे माझे "शाश्वत" धाम....‼️*
*┈┅━❀꧁🕉️꧂❀━┉┈*
*꧁🔱‼️श्री स्वामी समर्थ ‼️🔱꧂*
#🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿 गुरूची साथ, गुरूचा आधार आणि गुरूची सेवा करण्याची संधी मिळाली, तर त्यापेक्षा मोठं भाग्य दुसरं काही नाही. गुरूच्या चरणाशी आश्रय मिळणं म्हणजे मनाला स्थिरता मिळणं.
© श्री दत्तरूप ll
हे सद्गुरुराया, तुझ्या चरणांशी सतत आश्रय देऊन तुझी चरणसेवा शिष्याकडून, भक्तांकडून सतत होऊ दे! हेच दान देऊन मला कृतार्थ कर. तुझी कृपा कर.
आयुष्य कितीही गुंतागुंतीचं असो, गुरूचं स्मरण केलं की मन हलकं होतं. आणि "सेवा" म्हणजे फक्त बाहेरून काही काम करणं नाही, तर गुरूने सांगितलेल्या मार्गाने वागणं, चांगल्या गोष्टी आचरणात आणणं, आणि स्वतःला साधं-सोपं ठेवणं.
गुरूची कृपा जिथे असते, तिथे शांती, समाधान आणि योग्य दिशा आपोआप मिळते. म्हणूनच खरी प्रार्थना हीच असते संपत्ती, मान-सन्मान किंवा सुखं नकोत; फक्त गुरूच्या चरणाशी नातं कायम राहो आणि त्याच्या सेवेत आयुष्य व्यतीत होऊ दे.
हेच खरं धन, हेच खरं समाधान.
------------------------------------------------------
©श्री दत्तरुप ll
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
#📝कविता / शायरी/ चारोळी #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार
#🎭Whatsapp status #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार #📝कविता / शायरी/ चारोळी
#🎭Whatsapp status #📝कविता / शायरी/ चारोळी #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏प्रेरणादायक / सुविचार