
कृपासिंधु
@kurpasindu
वाहिला हा देह "श्री स्वामींच्या" सेवा-कार्यासाठी
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 स्वामी समर्थ गुरूमाऊली||🍁*
*❄️‼️सर्वरोगमुक्तीसाठी रामबाण सेवा उपाय‼️❄️*
🔹सर्व प्रकारचे आजार व्याधी रोग व कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांवर प.पु. श्री स्वामी समर्थ महाराज स्वरूपी प.पु. श्री गुरूमाऊली यांनी सांगितलेली सेवा.
*🚩महत्वाची सूचना :-*
🔸अर्थात जर रोज नित्यसेवा केली तरच या सर्व सेवांचे फल त्वरीत मिळते. प्रचीती येते असेही श्रीस्वामी गुरुमाऊली आपल्या हितगुज मधून सांगत असतात.
*🚩 १)धुमावती तीर्थ:-*
🍀🌹🎄 एका ताब्यांच्या फुलपात्रात पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये मधली तीन बोटे बुडवुन पाण्याला स्पर्श करून नित्य सेवेमधील मालामंत्र म्हणावा. (ज्यांना स्वतः म्हणायचे असेल त्यांनी *मम* म्हणावे. इतरांसाठी म्हणायचे असेल तर त्या गाळलेल्या जागा भराव्यात वडील, आई, भाऊ, बहिण व नातेवाईक असतील त्या गाळलेल्या जागेत त्यांच नाव घ्यावे) याला धुमावती तीर्थ म्हणतात.
*🚩 २)महामृत्युंजय मंत्र तीर्थ:-*
🔹एका ताब्यांच्या फुलपात्रात पाणी घेऊन त्या
पाण्यामध्ये मधली तीन बोटे बुडवुन पाण्याला स्पर्श करून नित्य सेवेमधील *महामृत्युंजय मंत्र (ॐ त्र्यंबक यजामहे) १ माळ जप* करून ते तीर्थ दिले तर या तीर्थाने कॅन्सरसह सगळे आजार बरे होतात.
*🚩 ३) १६ -५६ -११तांब्याचे आरोग्य यंत्र:-*
🔹१६ - ५६ - ११ तांब्याचे आरोग्य यंत्र आहे. ते तांब्याच्या फुलपात्रात ठेवावे व त्यात पाणी टाकुन त्या पाण्यामध्ये मधली तीन बोटे बुडवुन पाण्याला स्पर्श करून *महामृत्युंजय १ माळ जप किंवा श्री स्वामी समर्थ १ माळ जप* करुन ते तीर्थ घेतले सगळे आजार बरे होतात.
*🚩४) वल्गासुक्त तीर्थ:-*
🔹ज्यांना हाडाचे आजार, मणक्याचे आजार, हाडांच्या संदर्भातले आजार, स्पाॅन्डिलायसिस सारखे आजार आहेत. त्याच्या साठी महत्त्वाची सेवा उपलब्ध आहे. एका तांब्याच्या फुलपात्रात पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये मधली तीन बोटे बुडवुन पाण्याला स्पर्श करून *नित्य सेवेमधील वल्गासुक्त म्हणून ते तीर्थ* प्राशन केले तर अंगदुखी, हाड दुखी किंवा स्पाॅन्डिलायसिस सारखे आजार, हाडांच्या संदर्भातले आजार हे सारे आजार तीन आठवड्यात १००% बिना दव्याने बिना ऑपरेशन बरे होतील.
🔸या धुमावती तीर्थ, वल्गासुक्त तीर्थ, महामृत्युंजय मंत्र तीर्थ व १६ ५६ ११ आरोग्य यंत्र तीर्थ या चारही स्तोत्र मंत्र व यंत्राच्या तीर्थ प्राशन सेवेमुळे तुमचा ९०% दवाखाना ८ दिवसात बंद होईल.
🔹आजारी व्यक्तींनी तसेच निरोगी व्यक्तीनी सुद्धा हे तीर्थ घ्यावे.
🔸निरोगी माणसाने या वरील सर्व मंत्राची सेवा करून किमान सलग 40 दिवस तीर्थ घेतले तर कुठलाही संभाव्य आजार तुमच्या पर्यंत पोचू शकत नाही.
🔹१६ ५६ ११ हे आरोग्य यंत्र जवळील दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात उपलब्ध आहे.
*‼️श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पणमस्तू‼️*
*꧁𒆜||श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली ||𒆜꧂*
#🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🎭Whatsapp status #📝कविता / शायरी/ चारोळी #🙏 प्रेरणादायक बॅनर
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🎭Whatsapp status #📝कविता / शायरी/ चारोळी
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🎭Whatsapp status #📝कविता / शायरी/ चारोळी
#🙏 प्रेरणादायक बॅनर #📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार #🎭Whatsapp status #📝कविता / शायरी/ चारोळी
#🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🎭Whatsapp status #📝कविता / शायरी/ चारोळी #🙏 प्रेरणादायक बॅनर
#🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🎭Whatsapp status #📝कविता / शायरी/ चारोळी #🙏 प्रेरणादायक बॅनर
#🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🎭Whatsapp status #📝कविता / शायरी/ चारोळी #🙏 प्रेरणादायक बॅनर
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🎭Whatsapp status #📝कविता / शायरी/ चारोळी












