ShareChat
click to see wallet page
search
#दिनविशेष... ✍ #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻
दिनविशेष... ✍ - इंडी जर्नल १६ जानेवारी २०२६ बंगगालीरचे कन्नडिगा , कोलकात्याचे चेन्नईचे तामिळ, तेलंगणाचे तेलगू - आपण सर्वांनी मुंबईकडून धडा घेतला पाहिजे. जर विकास, तुम्ही  जागतिक नागरिकत्व, राष्ट्रीय एकता इत्यादी कोणत्याही सबबीखाली तुमच्या राजधानीच्या शहरात अल्पसंख्याक मुंबईतील मराठी झालात, तर लोकांप्रमा गुम्शीा शक्तिहीन व्हाल॰ गार्गा चॅटर्जी बंगाली भाषाविषयक कार्यकर्ते बांग्ला पोक्खो' या बंगाली भाषेविषयक काम करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष गार्गा चॅटर्जी यांनी ट्वीटच्या माध्यमातून केलेलं विधान. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे शिवसेना मनसे आघाडीच्या पराभवाच्या बातम्या पसरू लागल्यानंतर समाजमाध्यमांवर मराठी विरोधी प्रतिक्रिया आणि ट्रोलिंग सोबतच आलेल्या अनेक प्रतिक्रियांपैकी ही एक इंडी जर्नल १६ जानेवारी २०२६ बंगगालीरचे कन्नडिगा , कोलकात्याचे चेन्नईचे तामिळ, तेलंगणाचे तेलगू - आपण सर्वांनी मुंबईकडून धडा घेतला पाहिजे. जर विकास, तुम्ही  जागतिक नागरिकत्व, राष्ट्रीय एकता इत्यादी कोणत्याही सबबीखाली तुमच्या राजधानीच्या शहरात अल्पसंख्याक मुंबईतील मराठी झालात, तर लोकांप्रमा गुम्शीा शक्तिहीन व्हाल॰ गार्गा चॅटर्जी बंगाली भाषाविषयक कार्यकर्ते बांग्ला पोक्खो' या बंगाली भाषेविषयक काम करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष गार्गा चॅटर्जी यांनी ट्वीटच्या माध्यमातून केलेलं विधान. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे शिवसेना मनसे आघाडीच्या पराभवाच्या बातम्या पसरू लागल्यानंतर समाजमाध्यमांवर मराठी विरोधी प्रतिक्रिया आणि ट्रोलिंग सोबतच आलेल्या अनेक प्रतिक्रियांपैकी ही एक - ShareChat