ShareChat
click to see wallet page
search
*‼️🌹विचारपुष्प🌹‼️* *कोणाची जीभ बोलते* *कोणाचा हेतू बोलतो* *कोणाची वेळ बोलते* *तर कोणाचा पैसा बोलतो* *शेवटी मात्र वेळ आल्यावर कर्मच बोलते* *आयुष्यात प्रत्येकाच्या निंदेला उत्तर द्यायचे नाही कारण* *निंदा ही बुद्धीच्या कमकुवत पणामुळे होते आणि* *त्याला उत्तर न देणे आपल्या मनाचा मोठेपणा असतो* *आपला दिवस आनंदात जावो* *‼️🌹शुभदिन🌹‼️* #सुप्रभात #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️ #☕good morning Friends🌞