𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'अटल सुशासन संमेलन' येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी भाजपा राष्ट्रीय सह संघटन महामंत्री शिवप्रकाश, मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम व इतर मान्यवर उपस्थित होते.
🕚 स. ११.१० वा. | २५-१२-२०२५📍दादर, मुंबई.
#महाराष्ट्र #अटलबिहारी वाजपेयी जयंती #मुंबई #भाजपा #अभिवादन


