ShareChat
click to see wallet page
search
#💐संत महंत🙏 #✍️भक्ती संदेश #🌻आध्यात्म 🙏
💐संत महंत🙏 - सर्व सांडूनी शोधा मजला ऐसा देवची बोलिला लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. रज तम आणि सत्व या तिघांना चालविणारा शुद्ध सत्व गुण श्रीपाद श्री वल्लभ हे अंतर्बाह्य अधिष्ठान सदैव आपणजवळच आहे हे श्री सद्गुरूंनी दाखविले आणि मानवतेचा उत्तम संदेश दिला व देत आहे. जय सद्गुरू एकलाची एक चालवी तिन्ही Gici GRIFrS सर्व सांडूनी शोधा मजला ऐसा देवची बोलिला लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. रज तम आणि सत्व या तिघांना चालविणारा शुद्ध सत्व गुण श्रीपाद श्री वल्लभ हे अंतर्बाह्य अधिष्ठान सदैव आपणजवळच आहे हे श्री सद्गुरूंनी दाखविले आणि मानवतेचा उत्तम संदेश दिला व देत आहे. जय सद्गुरू एकलाची एक चालवी तिन्ही Gici GRIFrS - ShareChat