#🙏कॉंग्रेसच्या माजी नेत्याचे दु:खद निधन🌺 : गांधी परिवाराचे सच्चे सेवक; काँग्रेसचे एकनिष्ठ माजी मंत्री सुरुपसिंग हिऱ्या नाईक यांचे निधन............
काँग्रेसचे भीष्म पितामह माजी मंत्री सुरुपसिंग हिऱ्या नाईक यांचे 88 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. गांधी परिवाराचा सच्चा सेवक म्हणून त्यांची ओळख होती. इंदिरा गांधींपासून तर राहुल गांधींपर्यंत नाईक कुटुंबांचे घरोब्याचे संबंध आहेत. #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐

