ShareChat
click to see wallet page
search
#किरण झेंडे विचार #किरण झेंडे विचारधारा #🎭Whatsapp status #📝कविता / शायरी/ चारोळी #(किरण झेंडे स्टेटस)
किरण झेंडे विचार - तिने जन्म दिला नव्या जीवाला, पण सगळे विसरून गेले तीच मन जपायला. . पोटावरची आडवी रेघ कहाणी सांगते तिच्या वेदनांची ... ओल्या असलेल्या तिच्या मनावरच्या अजूनही जखमांची...  हरवून गेले... तान्ह्या बाळाच्या अवतीभोवती सारे तिला जाड झालीस, काळी पडलीस   म्हणत तिच्या आईपणाचा गौरव विसरून गेले.. सुजले , केस गळाले आणि झोप तिची हरवली, মান तरी तिची किंमत सगळ्यांनी तिच्या दिसण्यात मोजली. . तीच शरीर मन सगळेच झालंय जणू 1 सुरकुतलेली  खारीक अन् लोक म्हणतात किती जाड झालीस थोडी हो बारीक.. जखमा त्या तिच्या फक्त शरीरावर नाहीत त्या मनावरही कोरल्या गेल्या कुणाला दिसत नाहीत.. r पूर्वीसारखी दिसत नाही.. कोणी म्हणत कोण म्हणत स्वतःकडे लक्ष देत नाही... पण कोणी विचारत का तीन किती वेदनेत हरवून घराला नवीन घरपण दिलय.. किती रक्त आटवून नव्या जीवाला आयुष्य दिलय.. तिने जन्म दिला नव्या जीवाला, पण सगळे विसरून गेले तीच मन जपायला. . पोटावरची आडवी रेघ कहाणी सांगते तिच्या वेदनांची ... ओल्या असलेल्या तिच्या मनावरच्या अजूनही जखमांची...  हरवून गेले... तान्ह्या बाळाच्या अवतीभोवती सारे तिला जाड झालीस, काळी पडलीस   म्हणत तिच्या आईपणाचा गौरव विसरून गेले.. सुजले , केस गळाले आणि झोप तिची हरवली, মান तरी तिची किंमत सगळ्यांनी तिच्या दिसण्यात मोजली. . तीच शरीर मन सगळेच झालंय जणू 1 सुरकुतलेली  खारीक अन् लोक म्हणतात किती जाड झालीस थोडी हो बारीक.. जखमा त्या तिच्या फक्त शरीरावर नाहीत त्या मनावरही कोरल्या गेल्या कुणाला दिसत नाहीत.. r पूर्वीसारखी दिसत नाही.. कोणी म्हणत कोण म्हणत स्वतःकडे लक्ष देत नाही... पण कोणी विचारत का तीन किती वेदनेत हरवून घराला नवीन घरपण दिलय.. किती रक्त आटवून नव्या जीवाला आयुष्य दिलय.. - ShareChat