किरण झेंडे विचारधारा गुरसाळे ,सोलापूर,महाराष्ट्र
ShareChat
click to see wallet page
@kiranzende_officialsharect
kiranzende_officialsharect
किरण झेंडे विचारधारा गुरसाळे ,सोलापूर,महाराष्ट्र
@kiranzende_officialsharect
MCS ....
#किरण झेंडे विचारधारा #😎आपला स्टेट्स #🙏प्रेरणादायक / सुविचार #📝कविता / शायरी/ चारोळी #(किरण झेंडे स्टेटस)
किरण झेंडे विचारधारा - लग्नानंतर स्त्रिया अहो हाक का मारतात अहो ऐकतात का हे शब्द पडले की त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू आलेच म्हणून समजा.. आता या अहो शब्दाला संस्कृतमध्ये अनेक अर्थ आहे॰ बायकोने সামী" নীলল্পান নন-সালা সানমিক সাতি  ज्यामुळे त्याच्या नात्यात सुरक्षितता " भावनिक आधार मिळतो , आणि प्रेम वाढते. याचा अर्थ असा होतो की॰ बायको त्याला  आदर देते आणि त्याच्या भावनांचा आदर करते , ज्यामुळे  नात्यात अधिक स्थिरता येतेः स्त्रीच्या आयुष्यातील स्थानही असेच महत्त्वाचे, नवऱ्याचे आनंदाचे , भाग्याचे असतेपुरुषांप्रमाणे स्त्रीला सुद्धा संस्कारात महत्व असते.. त्यामुळे तिला सहचारिणी संबोधले जाते. . आता अहो का म्हणतात ते समजून घेऊनपूर्वी लग्नावेळी  पुरुष आणि स्त्रीच्या वयामध्ये खूप अंतर असायचे.. त्यामुळे नव्हती.. वडिलधारी  नवऱ्याला नाव घेऊन संबोधण्याची प्रथा माणसांमध्ये नवऱ्याला बोलावण्यासाठी अहोया पर्यायी शब्दाचा वापर होण्यास सुरवात झाली॰. या शब्दामुळे दोघांच्या  R नात्यांमध्ये प्रेम आदर आणि सन्मान येते त्यामुळे  समृद्धी आणि भरभराट भाग्यांचे  आपल्या संसारामध्ये सुख दिसून  वातावरण ಶಗ लग्नानंतर स्त्रिया अहो हाक का मारतात अहो ऐकतात का हे शब्द पडले की त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू आलेच म्हणून समजा.. आता या अहो शब्दाला संस्कृतमध्ये अनेक अर्थ आहे॰ बायकोने সামী" নীলল্পান নন-সালা সানমিক সাতি  ज्यामुळे त्याच्या नात्यात सुरक्षितता " भावनिक आधार मिळतो , आणि प्रेम वाढते. याचा अर्थ असा होतो की॰ बायको त्याला  आदर देते आणि त्याच्या भावनांचा आदर करते , ज्यामुळे  नात्यात अधिक स्थिरता येतेः स्त्रीच्या आयुष्यातील स्थानही असेच महत्त्वाचे, नवऱ्याचे आनंदाचे , भाग्याचे असतेपुरुषांप्रमाणे स्त्रीला सुद्धा संस्कारात महत्व असते.. त्यामुळे तिला सहचारिणी संबोधले जाते. . आता अहो का म्हणतात ते समजून घेऊनपूर्वी लग्नावेळी  पुरुष आणि स्त्रीच्या वयामध्ये खूप अंतर असायचे.. त्यामुळे नव्हती.. वडिलधारी  नवऱ्याला नाव घेऊन संबोधण्याची प्रथा माणसांमध्ये नवऱ्याला बोलावण्यासाठी अहोया पर्यायी शब्दाचा वापर होण्यास सुरवात झाली॰. या शब्दामुळे दोघांच्या  R नात्यांमध्ये प्रेम आदर आणि सन्मान येते त्यामुळे  समृद्धी आणि भरभराट भाग्यांचे  आपल्या संसारामध्ये सुख दिसून  वातावरण ಶಗ - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #😎आपला स्टेट्स #📝कविता / शायरी/ चारोळी #किरण झेंडे विचारधारा
🙏प्रेरणादायक / सुविचार - 4G1 10:29 @0 LPE 4G Untitled Document November 26, 2025 व्यसनी माणसाची वाईट अवस्था.. ?. অমনী মাতামালা ঘযান মান নমনী समाजात मान नसतो. মতামুনীলা য बोलावत नाही. कुणी < 3 যলা कुणीही सल्ला घेत ४. महत्वाच्या बाबतीत त्याचा नाहीत. ५. व्यसनी माणुस सर्वत्र थट्टेचा विषय बनतो. निर्व्यसनी मित्र व्यसनी माणसाला सोडून जातातः ६ ७. व्यसनी माणुस हळूहळू कफल्लक होतो. त्याच्याकडे ঐপা ওন নামী ८. सरते शेवटी व्यसनी माणुस एकटा पडतो आणि कुणीही विचारत नाही. মলা किरण झेंडे विचारधारा 4G1 10:29 @0 LPE 4G Untitled Document November 26, 2025 व्यसनी माणसाची वाईट अवस्था.. ?. অমনী মাতামালা ঘযান মান নমনী समाजात मान नसतो. মতামুনীলা য बोलावत नाही. कुणी < 3 যলা कुणीही सल्ला घेत ४. महत्वाच्या बाबतीत त्याचा नाहीत. ५. व्यसनी माणुस सर्वत्र थट्टेचा विषय बनतो. निर्व्यसनी मित्र व्यसनी माणसाला सोडून जातातः ६ ७. व्यसनी माणुस हळूहळू कफल्लक होतो. त्याच्याकडे ঐপা ওন নামী ८. सरते शेवटी व्यसनी माणुस एकटा पडतो आणि कुणीही विचारत नाही. মলা किरण झेंडे विचारधारा - ShareChat
#(किरण झेंडे स्टेटस) #📝कविता / शायरी/ चारोळी #😎आपला स्टेट्स #किरण झेंडे विचारधारा #🙏प्रेरणादायक / सुविचार
(किरण झेंडे स्टेटस) - ज्यावेळी आपण गर्दीचा एक भाग बनलेला असतो, त्यावेळी धार्मिक समूहाचा आपल्याला आपल अस्तित्त्व नसतं. आपण ज्या समूहापेक्षा वेगळं अस्तित्त्व झालेला असतो, त्या धार्मिक வ Ra आपल्याला नसतं. आपल्याला जर आपलं वेगळं अस्तित्वय करायचं असेल तर गर्दीत राहून देखील आपण असा विचार करायला हवा की, गर्दी जे काही करीत आह़े ते मी करायलाच हवं का? गर्दी जे काही करत आहे ते योग्य आहे का ? कदाचित अयोग्यही असू शकतं. चूक किंवा बरोबर, योग्य किंवा अयोग्य याचा खुलासा विचार केल्यावर होईल. गर्दीपेक्षा आपण वेगळं आहोतः हे सिद्ध करण्यासाठी गर्दीपेक्षा वेगळा विचार करावा लागेल. आपण ज्या गर्दीचा एक भाग झालो आहोत, ती गर्दी काय करत आहे ? का करत आहे ? याचा विचार लागेल. करावा थोडक्यात, आपल्या डोक्यात मेंदू नावाचा जो अतिमहत्त्वाचा अवयव आहे, तो विचार करण्यासाठी आहे आणि त्याचा उपयोग विचार करण्यासाठी आहे. गर्दी चूक असेल किंवा मी॰ गर्दी बरोबर असेल किंवा गर्दीपासून वेगळं झाल्यावरच होऊ शकतो. मी॰ पण याचा निर्णय गर्दीपासून वेगळं व्हावं लागेल. गर्दी जे काही करत आहे ते सर्वप्रथम गर्दीला करू द्यावं. आपण गर्दीच्या बाहेर राहावं. हे करण्यासाठी कोणी ঠৎৈল নহী মালীল. एकटं आपल्याला किरण महावीर झेंडे| ज्यावेळी आपण गर्दीचा एक भाग बनलेला असतो, त्यावेळी धार्मिक समूहाचा आपल्याला आपल अस्तित्त्व नसतं. आपण ज्या समूहापेक्षा वेगळं अस्तित्त्व झालेला असतो, त्या धार्मिक வ Ra आपल्याला नसतं. आपल्याला जर आपलं वेगळं अस्तित्वय करायचं असेल तर गर्दीत राहून देखील आपण असा विचार करायला हवा की, गर्दी जे काही करीत आह़े ते मी करायलाच हवं का? गर्दी जे काही करत आहे ते योग्य आहे का ? कदाचित अयोग्यही असू शकतं. चूक किंवा बरोबर, योग्य किंवा अयोग्य याचा खुलासा विचार केल्यावर होईल. गर्दीपेक्षा आपण वेगळं आहोतः हे सिद्ध करण्यासाठी गर्दीपेक्षा वेगळा विचार करावा लागेल. आपण ज्या गर्दीचा एक भाग झालो आहोत, ती गर्दी काय करत आहे ? का करत आहे ? याचा विचार लागेल. करावा थोडक्यात, आपल्या डोक्यात मेंदू नावाचा जो अतिमहत्त्वाचा अवयव आहे, तो विचार करण्यासाठी आहे आणि त्याचा उपयोग विचार करण्यासाठी आहे. गर्दी चूक असेल किंवा मी॰ गर्दी बरोबर असेल किंवा गर्दीपासून वेगळं झाल्यावरच होऊ शकतो. मी॰ पण याचा निर्णय गर्दीपासून वेगळं व्हावं लागेल. गर्दी जे काही करत आहे ते सर्वप्रथम गर्दीला करू द्यावं. आपण गर्दीच्या बाहेर राहावं. हे करण्यासाठी कोणी ঠৎৈল নহী মালীল. एकटं आपल्याला किरण महावीर झेंडे| - ShareChat
#किरण झेंडे विचारधारा #📝कविता / शायरी/ चारोळी #(किरण झेंडे स्टेटस) #😎आपला स्टेट्स
किरण झेंडे विचारधारा - ७२% अपंगत्व, MCI कडून नकार... पण ؟<34, 3 মা২ ন মানতাযা মণীথা নইমা যানী कोर्टात सुप्रीम  विजय मिळवून MBBS पूर्ण केलं आणि आता सरकारी रुग्णालयात मेडिकल ऑफिसर बनून इतिहास रचला ७२% अपंगत्व, MCI कडून नकार... पण ؟<34, 3 মা২ ন মানতাযা মণীথা নইমা যানী कोर्टात सुप्रीम  विजय मिळवून MBBS पूर्ण केलं आणि आता सरकारी रुग्णालयात मेडिकल ऑफिसर बनून इतिहास रचला - ShareChat
#🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स #📝कविता / शायरी/ चारोळी #(किरण झेंडे स्टेटस) #किरण झेंडे विचारधारा
🎭Whatsapp status - सकाळी उठल्यावर करू नये असे कामे लगेच फोन उघडू नका. नकारात्मक विचारात पडू नका. मागच्या दिवशीच्या वाईट गोष्टी आठवू नका. उठताना जोरात उठू नका. थंड पाणी लगेच चेहऱ्यावर मारू नका. रिकाम्या पोटी चहा घेऊ नका. कोणाशीही भांडण करू नका. सकाळी उठल्यावर करू नये असे कामे लगेच फोन उघडू नका. नकारात्मक विचारात पडू नका. मागच्या दिवशीच्या वाईट गोष्टी आठवू नका. उठताना जोरात उठू नका. थंड पाणी लगेच चेहऱ्यावर मारू नका. रिकाम्या पोटी चहा घेऊ नका. कोणाशीही भांडण करू नका. - ShareChat
#(किरण झेंडे स्टेटस) #😎आपला स्टेट्स #😊Feeling happy #🎭Whatsapp status #📝कविता / शायरी/ चारोळी
(किरण झेंडे स्टेटस) - ShareChat
00:12
#📝कविता / शायरी/ चारोळी #😊Feeling happy #🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स #(किरण झेंडे स्टेटस)
📝कविता / शायरी/ चारोळी - जोपर्यंत बाप जिवंत असतो, तोपर्यंत मनात कोणतीच चिंता नसतेः झोप गाढ लागते, घराची काळजी नाही , बाहेरचं टेन्शन नाही नेहमी एकच खात्री असते " बाप आहे !" कारण मनात जबाबदाऱ्या असतात, पण मन हलकं असतंः নিঘুন ' पण ज्या क्षणी बाप जातो त्या क्षणापासून आयुष्य बदलत झोप, भूक, सुकून सगळं हरवून जातंः रात्री हलकासा आवाज झाला तरी डोळे उघडतात कारण बाप फक्त घराचा आधारच नाही, तो घराचा चौकीदारही होता. जेव्हा पैशांची अडचण येते, तेव्हा जाणवतं बाप म्हणजे घराचा बँक होता. 3T मन खचतं तेव्हा समजतं  बाप म्हणजे आपल्या धैर्याची भिंत होती. तो फक्त वडील नव्हता तो ढाल होता, कवच होता, छप्पर होता, अन्न होता, कपडा होता, झोप आणि सुकून होता. TUIT जोपर्यंत बाप जिवंत आहे, तोपर्यंत त्याची कदर करा, गेल्यावर কাতো নী आयुष्यात दिवसा देखील अंधार वाटेल...! जोपर्यंत बाप जिवंत असतो, तोपर्यंत मनात कोणतीच चिंता नसतेः झोप गाढ लागते, घराची काळजी नाही , बाहेरचं टेन्शन नाही नेहमी एकच खात्री असते " बाप आहे !" कारण मनात जबाबदाऱ्या असतात, पण मन हलकं असतंः নিঘুন ' पण ज्या क्षणी बाप जातो त्या क्षणापासून आयुष्य बदलत झोप, भूक, सुकून सगळं हरवून जातंः रात्री हलकासा आवाज झाला तरी डोळे उघडतात कारण बाप फक्त घराचा आधारच नाही, तो घराचा चौकीदारही होता. जेव्हा पैशांची अडचण येते, तेव्हा जाणवतं बाप म्हणजे घराचा बँक होता. 3T मन खचतं तेव्हा समजतं  बाप म्हणजे आपल्या धैर्याची भिंत होती. तो फक्त वडील नव्हता तो ढाल होता, कवच होता, छप्पर होता, अन्न होता, कपडा होता, झोप आणि सुकून होता. TUIT जोपर्यंत बाप जिवंत आहे, तोपर्यंत त्याची कदर करा, गेल्यावर কাতো নী आयुष्यात दिवसा देखील अंधार वाटेल...! - ShareChat
#🙂Positive Thought #🎭Whatsapp status #😊Feeling happy #😎आपला स्टेट्स #📝कविता / शायरी/ चारोळी
🙂Positive Thought - पुरुषत्व हळूहळू संपवणाऱ्या सवयी १) रोज टाईट अंडरवेअर घातल्याने शुक्राणू हळूहळू मसततः २) गरम पाण्याने अंघोळ केल्याने टेस्टिकल्सचे तापमान वाढते आणि स्पर्मची गुणवत्ता कमी होते. शुक्राणूंची संख्या ३) दारू आणि धूम्रपान केल्याने आणि गुणवत्ता दोन्ही कमी होतात. ४ ) खूप वेळ बसून राहणे आणि व्यायाम करणे रक्तप्रवाह कमी होतो आणि नपुंसकता वाढते. मानसिक ताण राहणे ५) सतत ताणतणावात टेस्टोस्टेरोनचे प्रमाण कमी करून कामेच्छा घटवतो॰ ६) झोपेची कमतरता अपुरी झोप शरीराचा हार्मोनल समतोल बिघडवते आणि मर्दानगी कमी करतेः ठेवून काम केल्याने स्पर्म मृत ७) लॅपटॉप मांडीवर होतातः पुरुषत्व हळूहळू संपवणाऱ्या सवयी १) रोज टाईट अंडरवेअर घातल्याने शुक्राणू हळूहळू मसततः २) गरम पाण्याने अंघोळ केल्याने टेस्टिकल्सचे तापमान वाढते आणि स्पर्मची गुणवत्ता कमी होते. शुक्राणूंची संख्या ३) दारू आणि धूम्रपान केल्याने आणि गुणवत्ता दोन्ही कमी होतात. ४ ) खूप वेळ बसून राहणे आणि व्यायाम करणे रक्तप्रवाह कमी होतो आणि नपुंसकता वाढते. मानसिक ताण राहणे ५) सतत ताणतणावात टेस्टोस्टेरोनचे प्रमाण कमी करून कामेच्छा घटवतो॰ ६) झोपेची कमतरता अपुरी झोप शरीराचा हार्मोनल समतोल बिघडवते आणि मर्दानगी कमी करतेः ठेवून काम केल्याने स्पर्म मृत ७) लॅपटॉप मांडीवर होतातः - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार #(किरण झेंडे स्टेटस) #किरण झेंडे विचारधारा
📝कविता / शायरी/ चारोळी - टेन्शन घेऊन जगू नका रे. कोणी पहाटे ५ वाजता  सुरूकरतो, उठून दिवस २ तर कोणी रात्री २ पर्यत मेहनत करतो. कोणी २२ व्या वषी बिझनेस सुरू करतो, तर कोणी ३५ व्या वषी स्वप्न पाहायला सुरुवात करतो. काही लोक २ वर्षात यशस्वी होतात , तर काहींना १० वर्ष लागतात. पण दोघंही यशस्वीच होतात - आपापल्या वेळी ! तुलना थांबवा. आयुष्य , तुमचा प्रवास, आणि तुमचं तुमचं  वेळापत्रक वेगळं आहे़. उशीर झाला , तरी हरकत नाही. लवकर सुरुवात केली , तरी घाई কমনকা जगायचं आहे - आपल्या पध्दतीने , शांतपणे , विश्वासाने ! टेन्शन घेऊन जगू नका रे. कोणी पहाटे ५ वाजता  सुरूकरतो, उठून दिवस २ तर कोणी रात्री २ पर्यत मेहनत करतो. कोणी २२ व्या वषी बिझनेस सुरू करतो, तर कोणी ३५ व्या वषी स्वप्न पाहायला सुरुवात करतो. काही लोक २ वर्षात यशस्वी होतात , तर काहींना १० वर्ष लागतात. पण दोघंही यशस्वीच होतात - आपापल्या वेळी ! तुलना थांबवा. आयुष्य , तुमचा प्रवास, आणि तुमचं तुमचं  वेळापत्रक वेगळं आहे़. उशीर झाला , तरी हरकत नाही. लवकर सुरुवात केली , तरी घाई কমনকা जगायचं आहे - आपल्या पध्दतीने , शांतपणे , विश्वासाने ! - ShareChat