#😭बस दरीत कोसळली! 8 जणांचा मृत्यू
सिरमौर जिल्ह्यातील संगडाह उपविभागातील हरिपुरधार येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एक खासगी बस खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे 😰
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #📲व्हायरल व्हिडिओ #🌐 देश- विदेश अपडेट्स
00:07

