ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून
✍🏽 माझ्या लेखणीतून - मोहमायेत फसलेले मन! (( )) निमित्त होतं तिळगुळाचं आकर्षण होतं सूंदरीचं ! बेफिकीरीच, हसू तिच  मोह पडला दोन्हीचाचं. मोहक ते हसू सुंदरीचं. आकर्षण ते तिळगूळाचं. दोन्हींच्या मोहात मन गूंतले क्षणभर शहाणपण विसरले. अकस्मात सर्व घडले! दात मात्र साथ देईनासे काही! दातांचे पानिपत झाले. आजही प्रश्न छळतो मनाला , कोणी कुणाला दगा दिला! নিল্মুল্ান? रूपसुंदरीने? " MT की माझ्याच निष्पाप दाताने? यांत, सांगा मित्रांनो 5ி4 कोणाचे काय चुकले? खरचं दोष कोणाचा? तिळगुळाचा ,  की, ச்ிள ক্ধী সাহযা নিষ্সা9 ব্বালানা? की मोहमायेत फसलेल्या त्या मनाचा! अनिल बी चव्हाण मोहमायेत फसलेले मन! (( )) निमित्त होतं तिळगुळाचं आकर्षण होतं सूंदरीचं ! बेफिकीरीच, हसू तिच  मोह पडला दोन्हीचाचं. मोहक ते हसू सुंदरीचं. आकर्षण ते तिळगूळाचं. दोन्हींच्या मोहात मन गूंतले क्षणभर शहाणपण विसरले. अकस्मात सर्व घडले! दात मात्र साथ देईनासे काही! दातांचे पानिपत झाले. आजही प्रश्न छळतो मनाला , कोणी कुणाला दगा दिला! নিল্মুল্ান? रूपसुंदरीने? " MT की माझ्याच निष्पाप दाताने? यांत, सांगा मित्रांनो 5ி4 कोणाचे काय चुकले? खरचं दोष कोणाचा? तिळगुळाचा ,  की, ச்ிள ক্ধী সাহযা নিষ্সা9 ব্বালানা? की मोहमायेत फसलेल्या त्या मनाचा! अनिल बी चव्हाण - ShareChat