#😞मराठमोळ्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन💔
मुंबई: मराठी सिनेइंडस्ट्री आणि नाट्यसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शकाचं निधन झालं आहे. अभिनेता , दिग्दर्शक रणजित पाटील यांनी वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं रणजित यांचं निधन झाल्याची माहिती आहे. रणजित पाटील यांच्या अचानक जाण्यानं मराठी कलाविश्वावर शोककळी पसरली आहे. कलाकार आणि चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे 💐
#💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
00:11

