टी20 वर्ल्ड कपमधील बांगलादेशचे सामने भारताबाहेर घेण्याच्या मागणीवर आयसीसीनं दिलं 'हे' उत्तर - BBC News मराठी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलनं टी20 वर्ल्ड कपमधील सामने भारताबाहेर घेण्याच्या (आयसीसी) बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (बीसीबी) अपीलबाबत वक्तव्य जारी केलं आहे.