ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून
✍🏽 माझ्या लेखणीतून - 3থবি সনীন্ধ" गुलाब कांटे नसते गुलाबाला तर, सौंदर्यालाच अर्थ उरला নয়না; वेदनांशिवाय सुगंधालाही , मोलाची ओळख लाभली नसती. कांटेच सांगतात गुलाबाला, सहज मिळणं म्हणजे वैभव नव्हे; संघर्षाच्या वाटेवरूनच , GREENEOOD GREENrOOD ISTO PROTECTTHELNER O PROTECTTHEUVER सौंदर्य पूर्णत्वास जातं हे. तेव्हाच 874` खोलवर झिरपतो , जेव्हा  जखमांची जाणीव असते; कांटे नसते गुलाबाला तर, सुगंधही प्रश्नचिन्हात पडला असता. म्हणूनच जीवन गुलाबासारखं, स्वीकारतं वेदना शांतपणे; कांट्यांतून उमललेलं सौंदर्य, जगाला देतं अर्थ नव्याने. अनिल बी चव्हाण. 3থবি সনীন্ধ" गुलाब कांटे नसते गुलाबाला तर, सौंदर्यालाच अर्थ उरला নয়না; वेदनांशिवाय सुगंधालाही , मोलाची ओळख लाभली नसती. कांटेच सांगतात गुलाबाला, सहज मिळणं म्हणजे वैभव नव्हे; संघर्षाच्या वाटेवरूनच , GREENEOOD GREENrOOD ISTO PROTECTTHELNER O PROTECTTHEUVER सौंदर्य पूर्णत्वास जातं हे. तेव्हाच 874` खोलवर झिरपतो , जेव्हा  जखमांची जाणीव असते; कांटे नसते गुलाबाला तर, सुगंधही प्रश्नचिन्हात पडला असता. म्हणूनच जीवन गुलाबासारखं, स्वीकारतं वेदना शांतपणे; कांट्यांतून उमललेलं सौंदर्य, जगाला देतं अर्थ नव्याने. अनिल बी चव्हाण. - ShareChat