ShareChat
click to see wallet page
search
*सुप्रभात* *भूतकाळाचा विचार केला तर डोळ्यात पाणी येईल...* *भविष्याची चिंता केल्यास समस्याच निर्माण होतील* पण... *वर्तमानातील खरे आयुष्य जगलात तर मात्र आनंदच निर्माण होईल!* #सुप्रभात #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️ #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #☕good morning Friends🌞