ShareChat
click to see wallet page
search
ज्यांच्या शौर्या बद्दल कधी शत्रूलाही संशय आला नाही, ज्यांनी आपल्या बाहुबलावर जबरदस्त शत्रूंचा धुव्वा उडवून नऊ वर्षे स्वराज्य जतन केले, अश्या रणबाजी संग्रामसिंहाचा, स्वराज्याचे द्वितीय छत्रपती गोधर्मप्रतीपालक संभाजीराजांचा राज्याभिषेक सोहळा.. माघ शुद्ध सप्तमी शके १९४५ शिवशके ३५० आंग्ल दि. १६ फेब्रुवारी राजधानी रायगड 🚩 अवघे अवघे या.. 🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक🙏 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त #🚩शिवरायांचे भक्त
🚩छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक🙏 - Luuuie? L Luuuie? L - ShareChat