निवडणूक आयोगासारखी
मतदानाची टक्केवारी पण वारली … !!!
.
.
.
शाही पुसल्यावर लोकांना धमकवायला जेवढ्या तत्परतेने पत्रक काढलं…, व्हिडिओ बनवला… त्यापेक्षा स्वताचं काम करत मतदानाची टक्केवारी जाहीर करायची होती … !!!
@MaharashtraSEC
#🏛️राजकारण #📢मनपा निवडणूक राज्यभरात जोरात👆 #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🤦वोटिंगच्या नावाखाली अनेक ठिकाणी गोंधळ👆 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स