*शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार.. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..! घडलो नसतो मी जर शिकली नसती माझी माय, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माझी माय.. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..!*
*#savitribaiphule #jayanti* *#mahatmaphulejayanti* #🙋♂️Thank You🙂 #🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ

