ShareChat
click to see wallet page
search
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - असे पुरतील आभाळाला लांब हात नाही माझे . गाने ऐकावे  फुलांचे असे तिक्ष्न कान नाही माझे सुर्य चंद्र तारे नजरेत भरवण्याईतके नितळ डोळे सुद्धा नाही माझे परंतु आपली आठवण साठवून ठेवण्या ईतके विशाल , र्हदय आहे माझे सुनिल जी गवई असे पुरतील आभाळाला लांब हात नाही माझे . गाने ऐकावे  फुलांचे असे तिक्ष्न कान नाही माझे सुर्य चंद्र तारे नजरेत भरवण्याईतके नितळ डोळे सुद्धा नाही माझे परंतु आपली आठवण साठवून ठेवण्या ईतके विशाल , र्हदय आहे माझे सुनिल जी गवई - ShareChat