ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून
✍🏽 माझ्या लेखणीतून - अनमोल संस्कृतीचा ठेवा भोगी संक्रांतीच्या चैतन्याने , सण अनमोल गोड करून घ्यावा. तीळगुळाच्या गोडव्याने , मनामनांतील दुरावा विसरावा. ४ एकमेकांवरील विश्वासाने , REENEOOD सण मनोभावे साजरा व्हावा. S TO PROTECT SSIO PROTECTTHELVER @ नात्यांतील मधुर भावनेने , आपापसांतील बंध दृढ व्हावा. अंतर्बाह्य पवित्र अंतःकरणाने , संस्कृतीचा ठेवा जपावा. [' पिढ्यान्पिढ्या चालत आलेला , अनमोल वारसा जिवंत ठेवावा. अनिल बी. चव्हाण अनमोल संस्कृतीचा ठेवा भोगी संक्रांतीच्या चैतन्याने , सण अनमोल गोड करून घ्यावा. तीळगुळाच्या गोडव्याने , मनामनांतील दुरावा विसरावा. ४ एकमेकांवरील विश्वासाने , REENEOOD सण मनोभावे साजरा व्हावा. S TO PROTECT SSIO PROTECTTHELVER @ नात्यांतील मधुर भावनेने , आपापसांतील बंध दृढ व्हावा. अंतर्बाह्य पवित्र अंतःकरणाने , संस्कृतीचा ठेवा जपावा. [' पिढ्यान्पिढ्या चालत आलेला , अनमोल वारसा जिवंत ठेवावा. अनिल बी. चव्हाण - ShareChat