#मैत्री ❤️
दुःख अडवायला उंबऱ्या सारखा
मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा
वाट चुकणार नाही जीवन भर तुझी
एक तू मित्र कर, आरशासारखा
मित्र वनव्या मध्ये गारव्यात सारखा
आत्महत्याच करणार नाही कुणी
मित्र असला जवळ जर मनासारखा,
मित्र वनव्या मध्ये गारव्याचा सारखा. #मित्र


