ShareChat
click to see wallet page
search
#एक like तर बनतोच ना .. 👍
एक like तर बनतोच ना .. 👍 - आपण स्टेशनवर गेलो , आणि जिथे जायचे आहे त्याचे सर्व वर्णन केले पण नाव सांगता आले नाही, तर आपल्याला तिकीट मिळेल का ? उलट, गावातली माहिती काही नाही पण नाव ठाऊक M मिळून तिथे जाता आहे, तर आपल्याला तिकीट येईल. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की॰ बाकी सर्व केले पण नाम नाही घेतले तर काही उपयोग होत नाही; म्हणून नाम घेणेच जरूर आहे. facebookcomfgondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपण स्टेशनवर गेलो , आणि जिथे जायचे आहे त्याचे सर्व वर्णन केले पण नाव सांगता आले नाही, तर आपल्याला तिकीट मिळेल का ? उलट, गावातली माहिती काही नाही पण नाव ठाऊक M मिळून तिथे जाता आहे, तर आपल्याला तिकीट येईल. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की॰ बाकी सर्व केले पण नाम नाही घेतले तर काही उपयोग होत नाही; म्हणून नाम घेणेच जरूर आहे. facebookcomfgondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat