ShareChat
click to see wallet page
search
संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र आदरांजली 💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🥺 #संत श्री गाडगे महाराज पुण्यतिथी🙏🌷🌷🙏 #श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त
संत श्री गाडगे महाराज पुण्यतिथी🙏🌷🌷🙏 - संत गाडगेबाबांचा एकुलता एक मुलगा जेव्हा वारला तरी गाडगेबाबांच्या डोळ्यातून थेंबसुद्धा आला नाही यावर ते म्हणतात ऐसे किती गेले कोट्याने  अश्रूचा एक का रडू एकासाठी गाडगेबाबांसारखा संत आता पुन्हा होणे नाही पण 6 डिसेंबर १९५६ रोजी जेव्हा बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा गाडगेबाबा सतत १४ दिवस रडत राहिले आणि १५ व्या दिवशी म्हणजेच २० डिसेंबर १९५६ रोजी त्यांचेही परिनिर्वाण झाले..!!  राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..! संत गाडगेबाबांचा एकुलता एक मुलगा जेव्हा वारला तरी गाडगेबाबांच्या डोळ्यातून थेंबसुद्धा आला नाही यावर ते म्हणतात ऐसे किती गेले कोट्याने  अश्रूचा एक का रडू एकासाठी गाडगेबाबांसारखा संत आता पुन्हा होणे नाही पण 6 डिसेंबर १९५६ रोजी जेव्हा बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा गाडगेबाबा सतत १४ दिवस रडत राहिले आणि १५ व्या दिवशी म्हणजेच २० डिसेंबर १९५६ रोजी त्यांचेही परिनिर्वाण झाले..!!  राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..! - ShareChat