ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून
✍🏽 माझ्या लेखणीतून - विचारमोती वेळ कोणतीही येवो मन विचलित होऊ न देता परिरिथितीचा सामना करायला हवा. परिस्थिती कायम राहत नाही. वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात  सतत लाभच होईल असे नाही, काहीवेळा नुकसानही होईल. चांगल्या दिवसांत उन्मत्त होऊ नये , वाईट दिवसांत खचून जाऊ नये. हरामाच्या पैशांतून नव्हे तर कष्ट करुन मिळालेल्या धनाने पोट भरावे. #` ThTTT विचारमोती वेळ कोणतीही येवो मन विचलित होऊ न देता परिरिथितीचा सामना करायला हवा. परिस्थिती कायम राहत नाही. वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात  सतत लाभच होईल असे नाही, काहीवेळा नुकसानही होईल. चांगल्या दिवसांत उन्मत्त होऊ नये , वाईट दिवसांत खचून जाऊ नये. हरामाच्या पैशांतून नव्हे तर कष्ट करुन मिळालेल्या धनाने पोट भरावे. #` ThTTT - ShareChat