प्रगल्भ राजकीय व्यक्तिमत्व,ज्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत समाजातील गरीब,
वंचित व उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी सदैव संघर्ष केला ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असामान्य व्यक्तिमत्त्व,
माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री
लोकनेतेसाहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!
#गोपीनाथ मुंडे जयंती #गोपीनाथ मुंडे #💐गोपीनाथ मुंडे जयंती 🙏 #गोपीनाथ मुंडे साहेब #गोपीनाथ मुंडे #गोपीनाथ मुंडे #गोपीनाथ मुंडे


