ShareChat
click to see wallet page
search
#बरोबर आहे ना मित्रांनो लाखात एक सत्य💯🔥☝🏻 #एक सत्य #Life is not ones more. 🙏जीवन एक सत्य #एक सत्य
बरोबर आहे ना मित्रांनो लाखात एक सत्य💯🔥☝🏻 - ళ [ 37 "आपण पैसे कमवण्यात इतके व्यस्त होतो की, ' आयुष्य' जगायलाच विसरतो. लक्षात ठेवा , पैसा 'बेड' विकत घेऊ शकतो पण ' झोप' नाही. पैसा ' औषध' विकत घेऊ शकतो पण ' आरोग्य' नाही. मरताना सोबत फक्त आठवणी आणि कमावलेली माणसं येतात, बँक बॅलन्स नाही "  ళ [ 37 "आपण पैसे कमवण्यात इतके व्यस्त होतो की, ' आयुष्य' जगायलाच विसरतो. लक्षात ठेवा , पैसा 'बेड' विकत घेऊ शकतो पण ' झोप' नाही. पैसा ' औषध' विकत घेऊ शकतो पण ' आरोग्य' नाही. मरताना सोबत फक्त आठवणी आणि कमावलेली माणसं येतात, बँक बॅलन्स नाही " - ShareChat