ꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊पाटीलꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊
ShareChat
click to see wallet page
@apparaje100
apparaje100
ꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊पाटीलꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊
@apparaje100
आख्खा गाव झटला पण या पाटलाचा रुबाब नाय हटला...
#मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न 🌺🌸🙏 #बडे बाबा🌺🌸ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज 🌺🌸 #🙏🚩मायारुपी मच्छिंद्रनाथ #मायंबा वाले मच्छिंद्रनाथ #मायारुपी दादागुरु मच्छिंद्रनाथ महाराज #👣श्री मच्छिंद्रनाथ भक्त👣
मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न 🌺🌸🙏
#बडे बाबा🌺🌸ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज 🌺🌸 - ShareChat
00:43
#नवनाथ #नवनाथ #श्री नवनाथ गुरू🌺🌺 #नवनाथ #नवनाथ
नवनाथ - ShareChat
00:34
झिम्बाब्वेमध्ये एका बँकेत दरोडा टाकताना, दरोडेखोराने बँकेत असलेल्या सगळ्यांना ओरडून सांगितले— “कोणीही हलायचं नाही! पैसा सरकारचा आहे — तुमचा जीव तुमचा आहे!” 😠💰 बँकेतले सगळे लोक शांतपणे जमिनीवर आडवे पडले. 👉 याला म्हणतात “विचार करण्याची पद्धत बदलणे” — पारंपरिक मानसिकतेत बदल करणे. 🧠✨ तेवढ्यात एक महिला टेबलावर चिथावणीखोर अवस्थेत झोपली. दरोडेखोर ओरडला— “कृपया सभ्य राहा! हा दरोडा आहे, बलात्कार नाही!” 🚫😳 👉 याला म्हणतात “व्यावसायिकपणा” — ज्या कामासाठी प्रशिक्षण घेतले आहे, त्यावरच लक्ष केंद्रित करणे. 🎯👔 दरोडा टाकून घरी परतल्यावर, एमबीए केलेल्या लहान दरोडेखोराने (📚🎓) फक्त सहावीपर्यंत शिकलेल्या मोठ्या दरोडेखोराला (🧓) म्हटले— “भावा, आपण किती पैसा मिळवला ते मोजूया.” 💵🧮 मोठा दरोडेखोर हसून म्हणाला— “तू किती मूर्ख आहेस! इतका पैसा आहे की मोजायला खूप वेळ लागेल. आज रात्री टीव्हीवर बातमीतच कळेल आपण किती लुटलं ते!” 📺😏 👉 याला म्हणतात “अनुभव” आजकाल अनुभवाची किंमत शैक्षणिक पात्रतेपेक्षा जास्त आहे. 🏆 दरोडेखोर गेल्यावर, बँक मॅनेजरने सुपरवायझरला लगेच पोलिसांना फोन करायला सांगितले. 🚓📞 पण सुपरवायझर म्हणाला— “थांबा! आपण बँकेतून १० मिलियन डॉलर काढूया आणि ते आधीच चोरी केलेल्या ७० मिलियनमध्ये जोडूया.” 😈💼 👉 याला म्हणतात “परिस्थितीनुसार चालणे” — संकटाला संधीमध्ये बदलणे. 🔄💡 पुढे सुपरवायझर म्हणाला— “काय मजा येईल जर दर महिन्याला असा एक दरोडा पडला तर!” 😄🎉 👉 याला म्हणतात “कंटाळा घालवणे” — वैयक्तिक आनंद हा कामापेक्षा महत्त्वाचा. 🧘‍♂️❤️ दुसऱ्या दिवशी बातमी आली— “बँकेतून १० कोटी डॉलर चोरीला!” 📰💥 दरोडेखोरांनी पुन्हा मोजणी केली, पण त्यांना फक्त २ कोटी डॉलर मिळाले. 😡💸 ते चिडून म्हणाले— “आम्ही जीव धोक्यात घातला आणि फक्त २ कोटी मिळाले! बँक मॅनेजरने तर आयतेच ८ कोटी उचलले. वाटतं की दरोडेखोर होण्यापेक्षा शिकलेलं बरं!” 🤦‍♂️🎓 👉 याला म्हणतात “ज्ञान सोन्याइतके मौल्यवान आहे” 🪙📘 इकडे बँक मॅनेजर हसत होता 😌 शेअर बाजारात झालेलं नुकसान चोरीतून भरून निघालं होतं. 📉➡️📈 👉 याला म्हणतात “संधीचा फायदा घेणे” — धोका घ्यायची हिंमत ठेवा, कारण त्यातच जीवनाचा खरा आनंद आहे! 😎🔥 😄😄😄😄😄 #joke #जोक #joke #जोक #चावट विनोद
कमळ फुलले... कमळ फुलवले! सेना मनसे हरले... सेना मनसे जिंकलेही!! निवडणूक झाली, निकाल लागले, ज्यांना जसे हवे होते तसे त्यांनी लावून घेतले... त्यामुळेच हरले कोण आणि जिंकले कोण हे कागदावरचे गणित कमळ फुललेले दाखवत असले तरी गल्ली बोळातून खणखणीत आवाज आताही येतोय तो फक्त सेना मनसेच्या युतीचाच... खोटं वाटतं असेल तर मुंबईच्या नको तर रत्नागिरीतल्या कुठल्याही नाक्यावर उभे रहा.. शांतपणे चर्चा ऐका... मग कळेल... सेना मनसे मशीनवर हरली असली ( की हरवली) तरी आम मराठी जनतेची मने त्यांनीच जिंकलीत... अर्थात हार ही हारच असते... त्याला कितीही मुलामा लावला तरी पराभव खेदजनकच असतो पण हा पराभव असला तरी खेदजनक वाटतं नाहीये... उलट अभिमानास्पद वाटतोय... कारण सगळं काही विरोधात असताना "मराठी" माणसानं रस्त्यावर उतरून आवाज शिवसेना मनसेचाच राहील हे शिवतीर्थावर दाखवलं... सेना मनसेला 60+5 जागा मुंबईत मिळाल्या... 40 आमदार पळवणारे मात्र 25 मध्येच आटपले... (की आटपवले. भाजप गद्दारांना कधी मोठं करत नाही.योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केला जातो. कारण खुद्द तै गद्दारी करूनच सत्तेवर आले आहेत, हा त्यांचा इतिहास सांगतो) आणि भाजप 100 + झाली. आता त्यात दुसर्‍यांची पळवलेली पोरं निवडून आणल्याने तो स्कोअर वाढलाय हे कुणीही सांगेल... पण आकडेवारीनुसार कमळ फुलले. एकुण पहाता यावेळी भाजपचे म्हणे मागच्यापेक्षा 273 नगरसेवक वाढले... मुंबईत 7/8 अशी आकडेवारी सांगते. म्हणजे एवढी आदळआपट करून फक्त 273...? आणि मुंबईत 7/8...? कदाचित एकदम वाढ दिसली तर.. हा पोक्त विचार असू शकेल... पण या वाढीत मुळचे भाजपेयी किती वाढले हा संशोधनाचा विषय आहे... सतरंजी उचले अजून थाळ्या वाजवत असताना काल आलेला नवा बनपाव महानगरपालिकेच्या बशीत बसला पण... पण "देश प्रथम" ना. मग मराठी, महाराष्ट्र गेला खड्ड्यात. आधी मावशी महत्त्वाची... मावशीची पिलावळ आता मराठी आईचे दुध पिवून तिलाच बदनाम करत फिरतील... तेव्हा आपल्याला केवीलवाणे बघत रहावे लागणार आहे... आणि हे सारे घडवणारी कीड परप्रांतीय नसून आपल्याच महाराष्ट्रातील आहे हे दुःख पचवत रहावं लागणार आहे... त्यातल्या त्यात मराठी माणसाने सेना मनसैवर विश्वास टाकलाय... किंवा सगळंच मशीनवर खाल्ल तर आताच लोकं मारतील या जाणिवेतून असेल महानगरपालिकेत 65 कट्टर मराठी नगरसेवक असतील... विरोधात बसून काम करण्याचा अनुभव शिवसेनेला नवीन नाही... पण आता कमळकिड्याकडून काही शिकून त्यांचा भ्रष्टाचार, त्यांची विकृती उंगली तेढी करून बाहेर काढा... त्यांना सळो की पळो करून सोडा तरंच.. तरंच हा पराभव अभिमानास्पद ठरेल... बाकी जिंकून आलेल्या आमच्या मराठी "हिंदू" नगरसेवकांचे आणि सत्तेचा सोपान चढणार्‍या पाकिस्तानी बिर्याणी खावूनही न बाटलेल्या "हिंदू" नगरसेवकांचे मनापासून अभिनंदन.... लवकरात लवकर कामे सुरु करून प्लस मध्ये असलेल्या मुंबई महानगरपालिकेला नागपूर महानगरपालिकेप्रमाणेच कर्जबाजारी कराल ही अपेक्षा... आणखीन एक शेवटचे पण महत्त्वाचे... कमळ फुलतांच मंडळींचा उत्साह... नव्हे नव्हे... उन्माद... हा उन्माद अचानक एवढा वाढलाय की किचनमधुन लपून लाठीकाठी खेळणारे आता यांव करू आणि तांव करू च्या वल्गना करू लागलेत... तर त्यांना आठवण करून द्यायची म्हणुन सांगतो दंगलीत शिवसेना होती म्हणुनच वाचलात आणि कोरोनातही शिवसेना होती म्हणुनच तरलात... हे मान्य करा करू नका पण शिवसेना संपवण्यासाठी जे काही करता येईल ते करणारे कधी काळी शिवसेनेमुळेच वाचले होते... ही उपकाराची फेड त्यांनी कशी केली हे दिसतेय..उद्या ते उपकार नव्हतेच अशी सोयीनुसार भुमिका घेतीलही पण हा फोटो... हा इतिहास कसा लपवाल... बाप तो बाप होता है... धन्यवाद #शिवसेना #राजकारण #राजकारण #राजकारण #राजकारण
शिवसेना - ShareChat
आता खोट्या टाळ्यांचा खेळ थांबवा! २०१७ मध्ये भाजपाकडे ८३ जागा होत्या २०२६ मध्ये ८८ जागा फक्त ५ जागांची उसळी… आणि मीडिया ढोल-ताशे वाजवतोय जणू काही क्रांतीच झाली! पण सत्य ऐकण्याची हिंमत आहे का? 👉 शिवसेना ( श्री उद्धव ठाकरे) २०१७ मध्ये ८४ जागा त्यातले ६२ नगरसेवक फोडले सत्ता, पैसा, ईडी–सीबीआय दाखवून पळवले उरले फक्त २२ आणि तरीही… 🔥 ठाकरेंनी एकट्याने या २२ चे ६७ केले! 🔥 ना सत्तेची भीक 🔥 ना सत्तेची दलाली 🔥 फक्त शिवसैनिकांची निष्ठा आणि जनतेचा कौल हे यश नाही म्हणाल तर काय म्हणाल? मुंबईकराच मतं... 🧡 शिवसेना फोडता येते, पण मोडता येत नाही! 🧡 ठाकरे नाव संपत नाही, ते इतिहास घडवतं! आज जे सत्तेच्या कुबड्यांवर उभे आहेत, त्यांना वाटतं शिवसेना संपली… पण वास्तव असं आहे की — संपत चालले आहेत तेच, ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला! 🚩 शिवसेना म्हणजे व्यवहार नाही, ती विचारधारा आहे! 🚩 ठाकरे म्हणजे सत्ता नाही, तो संघर्ष आहे! आणि संघर्ष करणाऱ्यांची कधीच हार होत नाही! “शिवसेना संपली” असं बोलणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावं — वादळ थांबत नाही… वादळ येतं!” जय महाराष्ट्र! 🚩 जय ..... 🧡🔥 #शिवसेना #शिवसेना #शिवसेना #शिवसेना
शिवसेना - ~ D Helo ~ D - ShareChat
ठाकरे संपले म्हननारानी एकदा शांत डोक्याने वाचा मग समजेल सत्य काय आहे ठाकरे 72–73 वर पोहोचणं म्हणजे पराभव नाही — तो सत्ताधाऱ्यांना दिलेला इशारा आहे मुंबईत भाजप–शिंदे गट ११६ जागांवर पोहोचला आहे. पहिल्या नजरेला हा आकडा मोठा वाटतो. पण थोडं थांबून, थंड डोक्याने आणि प्रामाणिकपणे पाहिलं, तर हा आकडा विजयाचा नाही, तर अस्वस्थतेचा आहे. कारण एक गोष्ट विसरता कामा नये— ठाकरे गटाची ही लढाई पूर्णपणे शून्यापासून सुरू झाली होती. चिन्ह चोरलं गेलं. पक्ष फोडला गेला. आमदार खासदार नगरसेवक शाखा प्रमुख कार्यकर्ते फोडले गेले. राज्य आणि केंद्र सरकारची संपूर्ण यंत्रणा वापरली गेली. पैसा ओतला गेला. दबाव टाकला गेला. तरीही ठाकरे उभे राहिले. आणि जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली. या ७२–७३ जागांपैकी जवळपास ३५ नगरसेवक ‘निष्टावंत शिवसैनिक (जे विकले गेले नाही ठाम राहिले)तेआलेले आहेत आणि उरलेले ३५ पूर्णपणे नवीन, ताजे, चेहरे आहेत. म्हणजे हा विजय कुठल्याही लोकलाटेविरोधात आलेला नाही, तर सत्ताधाऱ्यांनी उभ्या केलेल्या अडथळ्यांवर मात करून मिळवलेला आहे. दुसरीकडे पाहिलं तर— अमाप पैसा केंद्र + राज्य सरकारची ताकद चोरलेले कार्यकर्ते आमदार खासदार नगरसेवक शाखा प्रमुख आयत केलेलं उमेदवार बाहेरून आणलेले नेते हे सगळं असूनही भाजप–शिंदे गट ११६ च्या पुढे जाऊ शकला नाही. हा विजय नाही. हा सत्तेचा घाम आहे. हा सत्तेच्या माजाला बसलेला धक्का आहे. आणि म्हणूनच हे स्पष्ट आहे— म्हणजे ठाकरे यांचा हा विजय लोकलाटेचा आरसा आहे. हा दबावाचा नाही, हा पैशाचा नाही, आणि हा सत्तेच्या कुठल्याही सौद्यांचा परिणाम नाही. हा विजय आहे— डोळ्यात पाणी असलेल्या सामान्य माणसाचा, न झुकलेल्या शिवसैनिकाचा, आणि आजही बाळासाहेबांचा आवाज ओळखणाऱ्या मुंबईचा. इतकं सगळं करूनही जर विजय निसटता असेल, तर तो विजय नसतो— तो भविष्यासाठी दिलेला इशारा असतो. 🔥 म्हणूनच सांगावंसं वाटतं 🔥 मुंबई अजूनही ठाकरे चीच आहे. ✊🚩 जय महाराष्ट्र बाळासाहेबांचा कडवट निष्ठावंत शिवसैनिक श्री पाटील....जय महाराष्ट्र.. #राजकारण #राजकारण #राजकारण #राजकारण #राजकारण
राजकारण - ಚರೆತತ್ರ D 0 आपली आहै आपली आणि इकडंआवाज ही F (rst आपलाच हवा. . 1 ಚರೆತತ್ರ D 0 आपली आहै आपली आणि इकडंआवाज ही F (rst आपलाच हवा. . 1 - ShareChat
☘️ #मुलींनो_सावधान! शरीरसुख म्हणजे प्रेम नव्हेच! आजचं जग हे 'इन्स्टंट' झालं आहे. मैत्रीपासून रिलेशनशिपपर्यंतचा प्रवास खूप वेगाने होतोय. पण या वेगामध्ये, प्रेमाच्या नावाखाली अनेकदा फसवणूक होताना दिसते. आजकालच्या अनेक नात्यांमध्ये 'प्रेम' आणि 'आकर्षण' यातली गल्लत होताना दिसतेय. म्हणूनच, "शरीरसुख म्हणजे प्रेम नव्हे," हे वेळीच समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आकर्षण की प्रेम? सुरुवातीच्या काळात कुणाकडे तरी बघून मनाला छान वाटणं, सतत त्या व्यक्तीशी बोलू वाटणं, हे सर्व नैसर्गिक आहे. पण यालाच प्रेम समजण्याची चूक अनेकजण करतात. हे केवळ शारीरिक आकर्षण (Infatuation) असू शकतं. आकर्षण हे बाह्य सौंदर्यावर आणि शरीरावर अवलंबून असतं, जे वेळेनुसार कमी होऊ शकतं. पण प्रेम हे स्वभावावर, विचारांवर आणि एकमेकांच्या आदरभावावर टिकून असतं. प्रेमाची खरी कसोटी मुलींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा – जो मुलगा तुमच्यावर खरं प्रेम करेल, तो तुमच्या शरीरापेक्षा तुमच्या मनाला जास्त जपेल. ज्याच्यासाठी फक्त शरीरसुख महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही केवळ एक 'गरज' असता. एकदा ती गरज संपली की, अशा नात्यातली गोडीही संपते. जेव्हा एखादा जोडीदार "तू माझ्यावर प्रेम करतेस, तर हे (शारीरिक संबंध) सिद्ध कर," अशी मागणी करतो किंवा त्यासाठी भावनिक ब्लॅकमेल करतो, तेव्हा ते प्रेम नसून निव्वळ वासना असते. प्रेम कधीच पुरावा मागत नाही, आणि प्रेम कधीच तुम्हाला अशा गोष्टी करण्यास भाग पाडत नाही ज्यासाठी तुमची मानसिक तयारी नाही किंवा ज्याची तुम्हाला भीती वाटते. शरीरसुख क्षणिक, सन्मान कायमचा शरीरसुख हे काही क्षणांचे सुख देऊ शकते, पण त्याने आयुष्यभर पुरेल असा आनंद आणि समाधान मिळत नाही. खऱ्या प्रेमात संयम असतो. समोरच्या व्यक्तीच्या सन्मानाची, तिच्या सुरक्षिततेची आणि तिच्या संमतीची काळजी असते. जे नातं फक्त शारीरिक गरजांवर उभं असतं, ते वादळासारखं येतं आणि तितक्याच वेगाने उद्ध्वस्त करून जातं. पण जे नातं विश्वासावर आणि आदरावर उभं असतं, ते कितीही संकटे आली तरी टिकून राहतं. सावधानता बाळगा! त्यामुळे, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कुणाच्या तरी गोड बोलण्याला भुलून किंवा 'तो सोडून जाईल' या भीतीने स्वतःचं अस्तित्व आणि स्वाभिमान गमावू नका. तुमचं शरीर हे तुमची खासगी मालमत्ता आहे, त्यावर अधिकार कोणाचा असावा हे ठरवण्याचा हक्क पूर्णपणे तुमचा आहे. प्रेम करा, पण डोळे उघडून. जिथे शरीरापेक्षा मनाला महत्त्व आहे, जिथे तुमच्या 'नाही' म्हणण्याचा आदर आहे, तिथेच खरं प्रेम आहे. बाकी सगळा केवळ भास आहे! 👉"केवळ मुलचं दोषी असतात असे नाही तर सर्व प्रकाराला मुलीही तेवढ्याचं जबाबदार. प्रेम म्हणजे दोन जिवांचे मधुर मिलन, एकमेकांवरील अतूट विश्वास म्हणजेच प्रेम असते. प्रेम हे मन मोहून टाकनाऱ्या बाळाच्या हास्यासारखं असतं, प्रेम ही एकमेकांच्या सहवासात आपल्या साथीदाराला जपन्यासाठी केलेली धडपड असते, प्रेम म्हणजे मनाने मनासाठी केलेली साठवण असते, प्रेम करण्यासाठी शरिराने एकत्र आलेचं पाहीजे असे काहीचं नसते. शरिरापेक्षा दोन आत्मांचे सुंदर मिलन असते. दोन हृदय तुटूनही आजन्म सलनारी सुंदर जखम असते आणि ती जखम खोलवर रूजत असते. प्रेम हे दोघांमधील होणाऱ्या दुराव्याचा भास घडवत असते, एकंदरीत प्रेम म्हणजे प्रेमचं असते. सध्या प्रेमाच्या नावाखाली युवतींची फसवणूक करन्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. काही युवक तर विविध आकर्षनांनी मुलींना जाळ्यात फसवण्याचे काम षडयंत्र रचून करत असतात. मुलींना प्रेमाचे चॉकलेट द्यायचे आणि शोषण करून सोडून द्यायचे असे प्रकार सर्रास घडत असून यामुळे अल्पवयीन मुलींचे आयुष्य उध्वस्त होत आहे. प्रेमाच्या नावाखाली युवक युवतींसह विविध स्वप्ने रंगवीतात, त्यांचे शारिरीक शोषण केले जाते व त्यानंतर त्यांना सोडून दिले जाते किंवा त्यांचा देहव्यापारही होतो बहुदा. प्रेमाची विविध स्वप्ने रंगवलेल्या मुलीची सर्व स्वप्ने एका क्षणात चकनाचूर होतात, तिची फसवनुक झाली कळते. ती कुनाला तोंड दाखवु शकत नाही, समाजात तिला आधार देण्याऐवजी तिची छेड काढली जाते व घडलेल्या प्रकाराने मानसिक संतुलन बिघडलेली मुलगी समाजभिती पोटी आत्महत्येसारखा अगदी टोकाचा पर्याय निवडते व सुंदर जिवण संपवून घेते. अशा प्रकाराला जास्तीत जास्त अल्पवयीन मुलीचं बळी पडतात. काय चुक असते त्या नाजूक सुकूमार कळ्यांची? फक्त एवढीचं की ते मुलांवर विश्वास टाकुन आपले सर्वस्व त्यांना अर्पन करतात. त्या चुकीची भरपाई त्यांना आपला जिव गमावुन करावी लागते. प्रेमाच्या नावाखाली हे असले प्रकार आनखी किती दिवस चालनार? या समस्येला गंभिरतेने घेवुन याला कुठेतरी आळा बसला पाहीजे. त्यासाठी आई-वडील, शाळा व्यवस्थापन समिती, शिकवणी वर्गाचे संचालक तसेचं पोलिसांनी वेळीचं सावध होऊन या लफडेबाज ठगांपासुन मुलींचे संरक्षण करायला पाहीजे. परंतु या प्रकाराची माहिती असुनही या लोकांनी माहिती नसल्यासारखं वागणं भविष्यात मुलींचे आयुष्य धोक्यात घालू शकते, संपवु शकते. मुलींना मुलांच्या प्रेमाचा काही अशाप्रकारे मोह पडलेला असतो की, त्या काय करीत आहेत, कशा वागत आहेत याची जाणीवचं त्यांना नसते. ट्युशन, कॉलेज, मैत्रीनींकडे जाते असे सांगुन मुलगी बाहेर पडते ती थेट मुलांसोबत बगीचे, हॉटेल किंवा सिनेमागृहात आणि आता त्यांची हिम्मत एवढी वाढली की चक्क रस्त्यावर उभे राहुन अश्लिल चाळे करायलापण घाबरत नाहीत. त्यांना संपुर्ण जगाचा विसर पडलेला असतो व दिवसेंदिवस त्यांचे मनमानी वागणे वाढत जाते. प्रेमाचा अर्थही माहिती नसलेली ही कारटी शरीर संबधांपर्यंत जावून पोहोचतात. अशा प्रेमीयुगलांना पोलिसांनी किंवा स्थानिक नागरीकांनी वेळीचं हटकले तर कित्येक मुला-मुलींचे आयुष्य बरबाद होण्यापासुन वाचु शकतील. आजच्या शिक्षित तरूणींनी स्वतः जागरूत होत तरूणांच्या प्रेमजाळात न फसता आपले शिक्षण, करिअर, परीवार याकडे लक्ष द्यायला पाहिजे. #जपुन_वावर_पोरी, सार्यांचा तुझवर डोळा आहे #हवसेने_भुकेला__नराधम, तु समजू नको #भोळा आहे.... #❤️I Love You #🌹प्रेमरंग #😘Love U बायको #😍फक्त प्रेम वेडे #💏नवरा-बायको
❤️I Love You - मरावं तर एकाच व्यक्तीवर आणि जगावं तर एकाच व्यक्तीसोबत !! [ मरावं तर एकाच व्यक्तीवर आणि जगावं तर एकाच व्यक्तीसोबत !! [ - ShareChat
#मच्छिंद्रनाथ महाराज #मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न 🌺🌸🙏 #बडे बाबा🌺🌸ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज 🌺🌸 #मच्छिंद्रनाथ #🙏🚩मायारुपी मच्छिंद्रनाथ
मच्छिंद्रनाथ महाराज - ShareChat
00:15
#मायंबा वाले मच्छिंद्रनाथ #मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न 🌺🌸🙏 #बडे बाबा🌺🌸ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज 🌺🌸 #🙏🚩मायारुपी मच्छिंद्रनाथ #मच्छिंद्रनाथ #मच्छिंद्रनाथ महाराज
मायंबा वाले मच्छिंद्रनाथ - ShareChat
00:19
#मच्छिंद्रनाथ महाराज #मच्छिंद्रनाथ #मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न 🌺🌸🙏 #बडे बाबा🌺🌸ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज 🌺🌸 #🙏🚩मायारुपी मच्छिंद्रनाथ #मायंबा वाले मच्छिंद्रनाथ
मच्छिंद्रनाथ महाराज - ShareChat
00:15