ShareChat
click to see wallet page
search
भारतीय सैन्य हे समस्त भारतवासीयांचा अभिमान आहे. सैन्याचे शौर्य तसेच त्याग व समर्पण भावनेला सलाम करण्याचा आजचा दिवस आहे. वेळोवेळी भारतीय सैन्याने आपल्या पराक्रमाचे दर्शन जगाला घडवले आहे. त्यांचे हे शौर्य अधिक बहरत जावो, हीच सदिच्छा..! देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर अहोरात्र परिश्रम करणाऱ्या अधिकारी व जवानांना भारतीय सेना दिन निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! #भारतीय सेना दिवस 🇮🇳 #🪖भारतीय सेना दिन➡️ #🇮🇳 भारतीय सेना दिवस #भारतीय सेना दिवस #🇮🇳⚔️🪖१५ जानेवारी भारतीय सेना दिवस🪖⚔️🇮🇳
भारतीय सेना दिवस 🇮🇳 - IDIAMRYDAY भारतोय सेना दिवस रमीलूभ्ूैमीरच्याव रक्षणार्थ प्राणाची बाजी लावणाऱ्या भारतीय जवानांना भारतीय सेना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! लष्करातील संतोष ध.कोलते पाटील भालगांवकर ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर IDIAMRYDAY भारतोय सेना दिवस रमीलूभ्ूैमीरच्याव रक्षणार्थ प्राणाची बाजी लावणाऱ्या भारतीय जवानांना भारतीय सेना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! लष्करातील संतोष ध.कोलते पाटील भालगांवकर ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर - ShareChat