ShareChat
click to see wallet page
search
#माझ्या लेखणीतून #नावाच्या कविता #आशाची लेखणी ✍️ #📝कविता / शायरी/ चारोळी #🌹प्रेमरंग
माझ्या लेखणीतून - नदीचा संगम हा समुद्रच असता प्रशांत आणि वेष्णवी, সহান; दोन भिन्न किनारे , एकमेकांना जोडणारे पण शांत समुद्रासारखा , एकाच क्षितिजावर खोल, गंभीर. एकत्रित रमणारे. विचारांचे वादळ आत दडलेले , प्रशांतचा संयम , चेहऱ्यावर स्मितहास्य. पण वैष्णवीची ऊर्जा , मिळून  बनवतात जीवनाचा सुंदर आलेख. वैष्णवी , नदीच्या प्रवाहासारखी, दोघेही, एका नात्यात बांधलेले , चंचल उत्साही. प्रेमळ, हळुवार. रंगांची उधळण, एकमेकांच्या साथीने , स्वप्नांना साकारणारे प्रत्येक क्षणाला नवी॰ दिपक पाटील नदीचा संगम हा समुद्रच असता प्रशांत आणि वेष्णवी, সহান; दोन भिन्न किनारे , एकमेकांना जोडणारे पण शांत समुद्रासारखा , एकाच क्षितिजावर खोल, गंभीर. एकत्रित रमणारे. विचारांचे वादळ आत दडलेले , प्रशांतचा संयम , चेहऱ्यावर स्मितहास्य. पण वैष्णवीची ऊर्जा , मिळून  बनवतात जीवनाचा सुंदर आलेख. वैष्णवी , नदीच्या प्रवाहासारखी, दोघेही, एका नात्यात बांधलेले , चंचल उत्साही. प्रेमळ, हळुवार. रंगांची उधळण, एकमेकांच्या साथीने , स्वप्नांना साकारणारे प्रत्येक क्षणाला नवी॰ दिपक पाटील - ShareChat