#🔴शरद पवार राज्यसभेतून निवृत्त होणार➡️
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, रामदास आठवले, छत्रपती संभाजीनगर चे भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह एकूण सात खासदार राज्यसभातून निवृत्ती झाली आहे. देशभरात भाजपच्या तब्बल 30 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे 🔴
#👉शरद पवार #🏛️राजकारण #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
00:07

