ShareChat
click to see wallet page
search
भारत हा शेतीप्रधान देश आहे. तसेच 'शेती' हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी शेती पिकवून संपूर्ण देशातील जनतेची भूक भागवतो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा वाढदिवस (23 डिसेंबर) 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा केला जातो. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंह यांनी भरीव कामगिरी केली आहे. चरण सिंग यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना केली. अटल बिहारी वाजापेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. #राष्ट्रीय शेतकरी दिवस
राष्ट्रीय शेतकरी दिवस - अस्मानी सुलतानी संकटाना तोडं देत़. धीराने उभ्या असलेल्या माझ्या २३ बळीराजालामाझ्या अन्नदात्याला डिरसेंबर राष्ट्रोय किसान दिवस নিমিনমন शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा .! अस्मानी सुलतानी संकटाना तोडं देत़. धीराने उभ्या असलेल्या माझ्या २३ बळीराजालामाझ्या अन्नदात्याला डिरसेंबर राष्ट्रोय किसान दिवस নিমিনমন शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा .! - ShareChat