युरोपियन युनियनचा भारताला धक्का, जीएसपीची सवलत स्थगित; कोणत्या उत्पादनांच्या किमतीत वाढ होणार? - BBC News मराठी
युरोपियन युनियननं 'जनरलाइज्ड स्कीम ऑफ प्रेफरन्सेस' म्हणजे जीएसपीअंतर्गत भारताला काही वस्तूंवर मिळत असलेली आयात शुल्कावरील सूट 1 जानेवारी 2026 पासून स्थगित केली आहे.