24 जानेवारीला महिला शक्ती म्हणून इंदिरा गांधींचे स्मरण केले जाते. या दिवशी इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसल्या होत्या, त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बालिका दीना रोजी मुलींना कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह, हुंडाबळी यांसारख्या गोष्टींबाबत जागरुकता मिळावी, देशाला सशक्त बनविणाऱ्या मुलींना सुशिक्षित करणे या साठी साजरा केला जातो.
देशातील तमाम कन्या (बालिका) व ज्यांना कन्यारत्न आहेत अशा सर्व पालकांना..राष्ट्रीय बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #राष्ट्रीय बालिका दिन👩💼


