ShareChat
click to see wallet page
search
#☝ मेरे विचार
☝ मेरे विचार - अमूल्य मतदानाचा अधकार लोकशाहीचा हा उज्च्वल हक्क, मतदानाने साधतो जीवनाचा रक्षक. नेतृत्व योग्य ठरवण्याचा विचार, जीवनातील हा अनमोल प्रहर. कुटुंबातील नात्यांप्रमाणे देशाचं Tಷ; संविधानाने दिला अधिकार हा अनमोल. सामुहिक निर्णय प्रक्रियेचा सन्मान , GREENFO GREENEOOD ISTO PROTECTTH SSTO PROTECTTHEUVER लोकशाहीचं वैभव आहे अभिमान. देशाच्या प्रगतीचा उंचावतो आलेख, मतदानाने साधतो विकासाचा बोधः आदर्श संस्कृती , सभ्यतेचा शिरपेच , जनतेच्या कर्तृत्वाचा हा खरा सन्मानच. म्हणजे भविष्य घडवण्याचा क्षण , मतदान योग्य निवडीने साकारतो सुखमय जीवन. अमूल्य हक्क, खरा मार्गदर्शक, लोकशाहीचा हा दीप असतो प्रकाशक. अनिल बी॰ चव्हाण_ अमूल्य मतदानाचा अधकार लोकशाहीचा हा उज्च्वल हक्क, मतदानाने साधतो जीवनाचा रक्षक. नेतृत्व योग्य ठरवण्याचा विचार, जीवनातील हा अनमोल प्रहर. कुटुंबातील नात्यांप्रमाणे देशाचं Tಷ; संविधानाने दिला अधिकार हा अनमोल. सामुहिक निर्णय प्रक्रियेचा सन्मान , GREENFO GREENEOOD ISTO PROTECTTH SSTO PROTECTTHEUVER लोकशाहीचं वैभव आहे अभिमान. देशाच्या प्रगतीचा उंचावतो आलेख, मतदानाने साधतो विकासाचा बोधः आदर्श संस्कृती , सभ्यतेचा शिरपेच , जनतेच्या कर्तृत्वाचा हा खरा सन्मानच. म्हणजे भविष्य घडवण्याचा क्षण , मतदान योग्य निवडीने साकारतो सुखमय जीवन. अमूल्य हक्क, खरा मार्गदर्शक, लोकशाहीचा हा दीप असतो प्रकाशक. अनिल बी॰ चव्हाण_ - ShareChat