➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔹मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम🔹*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🟢दिनविशेष🟢*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*दिनविशेष: दि २९/०१/२०२६*
१७८०: जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु केले. हिकीज बेंगाल गॅझेट नावाने ओळखले जाणारे हे वर्तमानपत्र म्हणजे भारतीय पत्रकारितेची सुरुवात.
२००२: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुशने इराण, इराक व उत्तर कोरिया ही दुष्टतेच्या अक्षात (ऍक्सिस ऑफ इव्हिल) सामील असलेली राष्ट्र असल्याचे जाहीर केले
२००४: १९४९ नंतर प्रथमच चीनहून तैवानला थेट विमानसेवा सुरू झाली.
*🎂जयंती :*
१२७४: निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराजांचे श्रीगुरु.
१७४९: क्रिस्चियन आठवा, डेन्मार्कचा राजा.
१८७१: चंद्रशेखर शिवराम गो-हे, बडोदा संस्थानचे राजकवी.
*🌹पुण्यतिथी :*
१८९९: आल्फ्रेड सिस्ले, ब्रिटिश चित्रकार.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🙏संकलन/प्रशासक🙏*
*✍सौ.पल्लवी पाटील*
९८३४७३९७९८
*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://www.facebook.com/ #आजची ताजी बातमी #✍🏽 माझ्या लेखणीतून #ताजी बातमीं #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📝कविता / शायरी/ चारोळी मराठीचे-शिलेदार-585257238244686/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Facebook - लॉग इन किंवा साइन अप
तुमचे मित्र, कुटुंब आणि तुमच्या ओळखीच्या लोकांशी शेअर करण्यासाठी आणि कनेक्ट होण्यासाठी Facebook मध्ये लॉग इन करा.

