ShareChat
click to see wallet page
search
#✍️भक्ती संदेश #🌻आध्यात्म 🙏 #💐संत महंत🙏
✍️भक्ती संदेश - सर्व सुखा अधिकारी मुखे उच्चारी हरिनाम মনশীি নী মনীনম | नाम हरिचे || मुखी ऐशी उभविली बाहे | वेदी पाहे पुराणी || तुका म्हणे येथे कांही संदेह नाही भरंवसा || भावार्थः- संत तुकाराम महाराज म्हणतात....जो मुखाने हरिनामाचा अखंड उच्चार करतो तो सर्व सुखाचा अधिकारी आहेजगातील सर्व सुखे H IIa ज्याच्या मुखात हरीचे नाम आहे तो सर्वागाने होतात, सर्वोत्तम होतो, असे वेदाने बाहू उभारून सांगितले आहे आणि पुराणातही याविषयी पुष्कळ उदाहरणे याविषयी संशय घेण्याचे कारणच नाही, 31ad, मी सांगतो त्यावर विश्वास ठेवा. सर्व सुखा अधिकारी मुखे उच्चारी हरिनाम মনশীি নী মনীনম | नाम हरिचे || मुखी ऐशी उभविली बाहे | वेदी पाहे पुराणी || तुका म्हणे येथे कांही संदेह नाही भरंवसा || भावार्थः- संत तुकाराम महाराज म्हणतात....जो मुखाने हरिनामाचा अखंड उच्चार करतो तो सर्व सुखाचा अधिकारी आहेजगातील सर्व सुखे H IIa ज्याच्या मुखात हरीचे नाम आहे तो सर्वागाने होतात, सर्वोत्तम होतो, असे वेदाने बाहू उभारून सांगितले आहे आणि पुराणातही याविषयी पुष्कळ उदाहरणे याविषयी संशय घेण्याचे कारणच नाही, 31ad, मी सांगतो त्यावर विश्वास ठेवा. - ShareChat