ShareChat
click to see wallet page
search
#📝कविता / शायरी/ चारोळी #😍Love रिलेशन #🌹फक्त तुझ्यासाठी.. #🌹प्रेमरंग #💑तुझी माझी जोडी
📝कविता / शायरी/ चारोळी - ह्सू तुझं जणू शांत वारं, थेट हृदयाला स्पर्शून जातंः डोळ्यांतील तुझ्या कोमल बोलणं , मनाच्या आत खोलवर घेऊन जातंः रेशमाच्या कीटकासारखं अलगद, मनाला हळूहळू गुंतवत राहतंः आणि तुझ्या आठवणींचं नाजूक धागं , माझ्या प्रत्येक श्वासात विणत राहतं... ह्सू तुझं जणू शांत वारं, थेट हृदयाला स्पर्शून जातंः डोळ्यांतील तुझ्या कोमल बोलणं , मनाच्या आत खोलवर घेऊन जातंः रेशमाच्या कीटकासारखं अलगद, मनाला हळूहळू गुंतवत राहतंः आणि तुझ्या आठवणींचं नाजूक धागं , माझ्या प्रत्येक श्वासात विणत राहतं... - ShareChat