ShareChat
click to see wallet page
search
#💥राज ठाकरे #🙋‍♂️उद्धव ठाकरे #🏛️राजकारण #🔴BMC मध्ये भाजपची सत्ता कायम🥳 #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
💥राज ठाकरे - "आज जे घडलंय त्यात नवल ते काय? हा तर महाराष्ट्राला मिळालेला पूर्वापार 'शाप' आहे. स्वराज्याच्या तोरणावरही 'घरच्यांनीच' पाणी फेरलं होतं, आणि आजही सत्तेच्या सिंहासनासाठी 'आपलेच' खंजीर खुपसत आहेत. पिसाळ आणि गणोजी शिर्के सूर्याजी आजही जिवंत आहेत , फक्त चेहरे बदललेत!" "आज जे घडलंय त्यात नवल ते काय? हा तर महाराष्ट्राला मिळालेला पूर्वापार 'शाप' आहे. स्वराज्याच्या तोरणावरही 'घरच्यांनीच' पाणी फेरलं होतं, आणि आजही सत्तेच्या सिंहासनासाठी 'आपलेच' खंजीर खुपसत आहेत. पिसाळ आणि गणोजी शिर्के सूर्याजी आजही जिवंत आहेत , फक्त चेहरे बदललेत!" - ShareChat