ShareChat
click to see wallet page
search
http://epaper.navakal.in/articledetails/Mumbai/NAKAL_MUM/page/6/article/NAKAL_MUM_20260126_6_6/zoom #⚕️आरोग्य
⚕️आरोग्य - ঐব कुणी खाऊ नयेत ? पोषक  तत्त्वांनी भरपूर असल्यामुळे तो   सुपरफूड দ पोटॅशियम , मानला जातो॰ यामध्ये   सोडियम , फायबर प्रोटीन , आयर्न आणि व्हिटॅमिन सी सारखे अनेक पोषक सुधारण्यासाठी आणि   शरीराची  घटक সমনান पचन कमजोरी दूर करण्यासाठी मदत करतात. तसेच, पेरूमध्ये असलेले कारणीभूत अँटीऑक्सिडंटस् अनेक आजारांसाठी ठरू शकणाऱ्या फ़्री रॅडिकल्सपासून शरीराचे रक्षण करतात. असे असले तरीही, काही लोकांसाठी पेरू खाणे फायद्याचे नसते. उलट त्यांच्यासाठी पेरुचे सेवन हानिकारक ठरू शकतेः ज्यांना पेरूने अलर्जी होते, त्यांनी कधीही हे फळ खाऊ नये॰ कारण पेरू खाल्ल्यानंतर अशा व्यक्तींना त्वचेवर लाल चट्टे॰ खाज येणे , सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास यांसारख्या समस्या जाणवू शकतात. अशा वेळी लगेचच पेरू खाणे थांबवावे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पचन   मंदावणे अतिसार   किंवा गॅरोस पोट फुगणे , 319T समस्या असणाऱ्यांनी पेरू खाणे टाळावे. पेरुमधील फायबर आणि नैसर्गिक साखर कधी - कधी पचनास बाधा आणू शकते. पेरु   थंड असल्याने हिवाळ्यात याचे जास्त   सेवन प्रकृतीचा  केल्यास खोकला किंवा श्वासोच्छ्वासातील अडचण निर्माण होऊ शकते. पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असला तरी , ज्यांची ब्लड शुगर  पातळी नैसर्गिकरीत्या कमी असते त्यांनी पेरू खाणे टाळावे. तसेच, शुगर कमी करण्यासाठी औषधे घेत असणाऱ्यांनीही पेरूचे सेवन डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करावे॰ कोणत्याही प्रकारची शस्रक्रिया झाल्यास त्यानंतर लगेच पेरू  खाणे टाळावे. कारण यामुळे रक्तस्त्रावाचा धोका वाढतो आणि जखम  भरताना अडचणी येऊ शकतात. विशेषतः काही औषधे घेत असाल तर पेरूचे सेवन टाळणे अधिक ठरते. सुरक्षित ঐব कुणी खाऊ नयेत ? पोषक  तत्त्वांनी भरपूर असल्यामुळे तो   सुपरफूड দ पोटॅशियम , मानला जातो॰ यामध्ये   सोडियम , फायबर प्रोटीन , आयर्न आणि व्हिटॅमिन सी सारखे अनेक पोषक सुधारण्यासाठी आणि   शरीराची  घटक সমনান पचन कमजोरी दूर करण्यासाठी मदत करतात. तसेच, पेरूमध्ये असलेले कारणीभूत अँटीऑक्सिडंटस् अनेक आजारांसाठी ठरू शकणाऱ्या फ़्री रॅडिकल्सपासून शरीराचे रक्षण करतात. असे असले तरीही, काही लोकांसाठी पेरू खाणे फायद्याचे नसते. उलट त्यांच्यासाठी पेरुचे सेवन हानिकारक ठरू शकतेः ज्यांना पेरूने अलर्जी होते, त्यांनी कधीही हे फळ खाऊ नये॰ कारण पेरू खाल्ल्यानंतर अशा व्यक्तींना त्वचेवर लाल चट्टे॰ खाज येणे , सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास यांसारख्या समस्या जाणवू शकतात. अशा वेळी लगेचच पेरू खाणे थांबवावे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पचन   मंदावणे अतिसार   किंवा गॅरोस पोट फुगणे , 319T समस्या असणाऱ्यांनी पेरू खाणे टाळावे. पेरुमधील फायबर आणि नैसर्गिक साखर कधी - कधी पचनास बाधा आणू शकते. पेरु   थंड असल्याने हिवाळ्यात याचे जास्त   सेवन प्रकृतीचा  केल्यास खोकला किंवा श्वासोच्छ्वासातील अडचण निर्माण होऊ शकते. पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असला तरी , ज्यांची ब्लड शुगर  पातळी नैसर्गिकरीत्या कमी असते त्यांनी पेरू खाणे टाळावे. तसेच, शुगर कमी करण्यासाठी औषधे घेत असणाऱ्यांनीही पेरूचे सेवन डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करावे॰ कोणत्याही प्रकारची शस्रक्रिया झाल्यास त्यानंतर लगेच पेरू  खाणे टाळावे. कारण यामुळे रक्तस्त्रावाचा धोका वाढतो आणि जखम  भरताना अडचणी येऊ शकतात. विशेषतः काही औषधे घेत असाल तर पेरूचे सेवन टाळणे अधिक ठरते. सुरक्षित - ShareChat