ShareChat
click to see wallet page
search
Savitribai Phule Jayanti💐 #सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन #savitribai #2026 #new
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन - সলানিন্সীনাৎ ক্রুল অতনীনিমিন विनम्र अभिवादन ३ जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई या केवळ फुले शिक्षणाच्या प्रणेती नव्हत्या, तर त्या समाजातील अंधःकार दूर करून ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या खऱ्या अर्थाने प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांनी स्त्रीशिक्षण, सामाजिक न्याय आणि समानतेसाठी आयुष्यभर संघर्ष केला. सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम! সলানিন্সীনাৎ ক্রুল অতনীনিমিন विनम्र अभिवादन ३ जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई या केवळ फुले शिक्षणाच्या प्रणेती नव्हत्या, तर त्या समाजातील अंधःकार दूर करून ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या खऱ्या अर्थाने प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांनी स्त्रीशिक्षण, सामाजिक न्याय आणि समानतेसाठी आयुष्यभर संघर्ष केला. सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम! - ShareChat