ShareChat
click to see wallet page
search
#🆕ताजे अपडेट्स
🆕ताजे अपडेट्स - ShareChat
बीबीसीचे माजी प्रतिनिधी मार्क टली यांचं निधन, 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - BBC News मराठी
ज्येष्ठ पत्रकार आणि भारतातील बीबीसीचे माजी प्रतिनिधी मार्क टली यांचं रविवारी (25 जानेवारी) दिल्ली येथे निधन झालं. ते 90 वर्षांचे होते.