English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
A.Maid Creations - Author on ShareChat
A.Maid Creations
547 views • 10 hours ago
#💰धनत्रयोदशीच्या शुभेच्छा🪷 #दीपावली 2026 #दीपावली
गेला दसरा आली दिवाळी !! गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू या हो.. नवीन हे वर्ष जावो सुखाचे  आनंदाने सारे फिरती , गजबजलेल्या वाटा दिसती  दारोदारी दिप फुलती, अन रांगोळ्या अंगणी  फुलती  देशकारणी दाही दिशांनी , गंगा यशाची वाहो.. जावो নণীন ঔ বরণ सुखाचे  लक्ष्मीचे होता पूजन, शुभलाभाचे करिती चिंतन  आनंदे करिती भजन, उडती फटाके होते रंजन कुणी शंकरपाळी घ्या कडबोळी , लाडू करंज्या खाऊ... नवीन हे वर्ष जावो सुखाचे  ओवाळताना तेज बिलसते , बंधू बघिणींची माया दिसते  दृश्य उमलते अंतरी ठसते भाऊबीजेची महती पटते  अशी भारती रीत जगती , सर्वभूती राहो... नवीन हे वर्ष जावो. सुखाचे  दिवाळी गीत ।l || ೦9 69 आपुलकी वादवा Follow करून आपली सप्तसुरांचा नाद Naad Saptasurancha
11 shares
Home
Explore
Wallet
Video